लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भुजबळ यांच्या दौऱ्यात  चोरट्यांची चांदी - Marathi News |  Theft of silver in Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ यांच्या दौऱ्यात  चोरट्यांची चांदी

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे येवल्याच्या दौºयावर असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांच्या खिशावर डल्ला मारला. मात्र सदरचा प्रकार लक्षात येताच एका संशयिताला अटक केली ...

येवल्यात लाल सेनेचा रास्ता रोको - Marathi News |  Stop the way to the Red Seneca in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात लाल सेनेचा रास्ता रोको

मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात लाल सेनेच्या कार्यकर्त्यांनी येवला-विंचूर चौफुलीवर शुक्र वारी दुपारी १२ च्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक थांबली होती. ...

निफाडला भुजबळ यांचे स्वागत - Marathi News |  Welcome to Niphadala Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला भुजबळ यांचे स्वागत

राष्ट्रवादीचे नेते व येवल्याचे आमदार छगन भुजबळ हे येवला येथे जात असताना त्यांचे निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद व समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी भुजबळ यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध् ...

रखडलेल्या प्रश्नांबाबत  भुजबळ यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा - Marathi News |  Discussed with questions about Bhujbal's district officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रखडलेल्या प्रश्नांबाबत  भुजबळ यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

जिल्ह्णातील पाणीटंचाई, वीजपुरवठा, खरीप पीककर्ज, बियाणे, खते पुरवठा यांसह जिल्ह्णातील सिंचनाच्या व इतर रखडलेल्या प्रश्नांबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची शुक्रवारी (दि. १५) भेट घेऊन चर्चा केली. ...

चंद्रदर्शन घडल्याने  आज रमजान ईद; सर्वत्र उत्साह - Marathi News |  Ramadan Id today due to the occurrence of Chandranna; Enthusiasm everywhere | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चंद्रदर्शन घडल्याने  आज रमजान ईद; सर्वत्र उत्साह

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची चंद्रदर्शन घडल्याने शुक्रवारी (दि. १५) संध्याकाळी सांगता झाली. शनिवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरात सर्वत्र ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता पारंप ...

सिडकोत कर्जवसुलीच्या तगाद्यास कंटाळून  दांपत्याची आत्महत्या - Marathi News |  Dow's suicide in Siddhak Loan reprieve | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत कर्जवसुलीच्या तगाद्यास कंटाळून  दांपत्याची आत्महत्या

सावकारांकडून घेतलेल्या कर्जवसुलीच्या तगाद्यास कंटाळून पत्नी-पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि़ १५) दुपारी अंबडमधील केवल पार्क परिसरात घडली़ वासुदेव अंबादास जाधव (३८) व संगीता वासुदेव जाधव (३४, रा़ कमल रेसिडेन्सी, अष ...

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग - Marathi News |  Molestation of college girl | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

अल्पवयीन विद्यार्थिनीला बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करून तिच्या महाविद्यालयात जात तिची बदनामी करून विनयभंग केल्याचा प्रकार सिडकोतील एका महाविद्यालयात घडला आहे़ ...

नोकरदारांप्रमाणे विद्यार्थ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी - Marathi News |  Students also get biometric attendance as per the employers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोकरदारांप्रमाणे विद्यार्थ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी

महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील (विज्ञान शाखा) विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात व नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्लासमध्ये उपस्थित राहतात. तसेच अनेक महाविद्यालयांनी यासाठी खासगी शिकवणी वर्गांस ...

स्मार्ट पर्यटनासाठी  शंभर कोटींचा आराखडा - Marathi News | 100 crore plan for smart tourism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट पर्यटनासाठी  शंभर कोटींचा आराखडा

शहरात पोषक असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने खास प्रयत्न करण्यात येत असून, त्याअंतर्गत स्मार्ट पर्यटनाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्यासाठी नाशिक महापालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटे ...