रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. अचानक मोठ्या संख्येने पोलिसांचे संचलन बघून रहिवाशांमध्ये कुठे काही झाले का अशी चर्चा सुरू होती. ...
गुन्हेगारी कारवायांमुळे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानाही न्यायालय वा पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता गंगापूर गावात फिरणारा संशयित मनोज राजू आघाव (वय २२, रा. गोदावरीनगर, दे. ना. पाटील स्कूलसमोर, गंगापूर गाव, नाशिक) यास गंगापूर पो ...
शहरातील सर्वच शाळा शुक्रवारी (दि. १५) सुरू झाल्या असून, शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असल्याने शाळेत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. शहरात अनेक शाळांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून तसेच गुलाबपुष्प देऊन औक्षण करू ...
शुक्रवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली. याबरोबरच रमजान पर्वाची सांगता होऊन पुढील उर्दू महिना शव्वालची १ तारीख मोजली गेली. ...
पंचवटी : गत आठवड्यात म्हसरूळजवळील बोरगड (एकतानगर) येथील नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खुनाचे कारण शोधण्यास म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे. संशयित मयूर जाधव व परदेशी यांच्यात आर्थिक वाद झाला होता त्या वादातूनच परदेशीचा डोक्यात गोळी झाडून खून केल्याचे ...
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानाही न्यायालय वा पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता गंगापूरगावात फिरणारा संशयित मनोज राजू आघाव (वय 22, रा. गोदावरीनगर, देना पाटील स्कूलसमोर, गंगापूर गाव, नाशिक) यास गंगापू ...
नाशिक : खरेदी झालेल्या जमिनीचा बनावट साठेखत करारनामा करून त्या कागदपत्रांद्वारे न्यायालयात दावा दाखल करून जमीनमालकाची फसवणूक करणाऱ्या सहा संशयितांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनीला बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करून तिच्या महाविद्यालयात जात तिची बदनामी करून विनयभंग केल्याचा प्रकार सिडकोतील एका महाविद्यालयात घडला आहे़ ...