नाशिक : ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यावर त्यांच्या निवडणुकी-बाबतची अचूक माहिती न पाठविल्यास संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदारास जबाबदार धरून थेट निलंबनाची कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. त्याचबरोबर हगणदारीमु ...
त्र्यंबकेश्वर : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अंबोली घाटात रस्त्याला तडा गेला आहे. त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली. ...
ममदापूर : खरवंडी येथे विजेची तार पडून बैल ठार झाल्याची घटना घडली. येथील शेतकरी सोमनाथ विठ्ठल दाणे यांचे दोन बैल, दोन गायी त्यांच्या मळ्यातील गोठ्यात बांधले होते. ...
देवळा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने येथील पाच कंदील चौकात आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी शेतमजुरांच्या विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीमती परदेशी यांना देण्यात आले. ...
येवला : मुखेड येथील आरोग्य केंद्रात गटस्तरीय सरपंच, ग्रामसेवक व जलसंरक्षक यांची पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे येवला तालुकाध्यक्ष तथा साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर, मुखेड आरोग्य केंद्रांचे ...
कसबे सुकेणे : दुधाचे भाव वाढत नसल्याच्या निषेधार्थ मौजे सुकेणे येथील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. १९) सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले, तर दूध कुठेही न ओतता जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वितरित केले. ...
देवळाली कॅम्प : येथील बार्न्स स्कूल रोडवरील कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्याने प्रवेश करून पाळीव कुत्र्याला ठार केले. बार्न्स स्कूल रोडवरील डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात दोन दिवसांपूर्वी रात्री बिबट्याने प्रवेश करून पाळीव कु ...
नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी गुरुवारी (दि.१९) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. यात एकूण ८ हजार ४५७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, यातील ३ हजार ३८९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येणार आहे. ...
नाशिकरोड : शहरात हॉकर्स झोन पूर्णपणे तयार करण्यात आल्यानंतरच रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी. तोपर्यंत मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने चर्चेप्रसंगी केली. नाशिकरोड ...