लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर नाशिककर ‘करवाढ’मुक्त - Marathi News | After all, 'tax increase' of Nashik tax free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर नाशिककर ‘करवाढ’मुक्त

नाशिक : गेल्या चार महिन्यांपासून शहरात गाजत असलेल्या नव्या मिळकती आणि मोकळ्या भूखंडावरील करवाढीचा मुद्दा अखेर निकाली निघाला असून, गुरुवारी (दि.१९) महापालिकेच्या महासभेत तब्बल सात तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेत सुमारे शंभर नगरसेवकांनी तोफ डागल्यानंतर कर ...

मांजरपाडा बोगद्यात उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide by taking a jump in the cage of the Catar passage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजरपाडा बोगद्यात उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक : मांजरपाडा प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बोगद्याच्या कामामुळे विहिरीचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी यासाठी पाच वर्षांपासून प्रशासन दरबारी खेटा मारणाºया शंभर मंगा गायकवाड या शेतकºयाने नैराश्येतून बोगद्यासाठी खोदण्यात आलेल्या १८० फूट विहिरीत उडी घे ...

धमकीमुळे गंगापूर धरणाच्या सुरक्षेत वाढ - Marathi News | Due to threat, increase in safety of Gangapur Dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धमकीमुळे गंगापूर धरणाच्या सुरक्षेत वाढ

नाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के यहां बॉम्ब रखा हैं’ अशी धमकी तालुका पोलिसांना गुरुवारी (दि.१९) अज्ञाताकडून दूरध्वनीवर मिळाली; मात्र पोलिसांनी सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण करत चार तास परिसर पिंजून ...

आठशे किलोच्या काचा अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News |  Eight kg of cottage on the body of the young man dies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठशे किलोच्या काचा अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू

नाशिक : रुग्णालये व कार्यालयांमध्ये फर्निचरच्या कामांतर्गत वापरल्या जाणाऱ्या जाड काचांचे सुमारे ४० शिट गुरुवारी (दि.१९) सारडा सर्कल परिसरातील एका दुकानामध्ये कामगाराच्या अंगावर कोसळले. या शीटच्या आठशे किलो वजनाखाली दबलेल्या तरुण कामगाराला तासाभराच्या ...

अक्षय पसायदानासाठी एक तरी वारी अनुभवावी - Marathi News | Experiencing one-offs for Akshay Paiyadana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अक्षय पसायदानासाठी एक तरी वारी अनुभवावी

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल... विठ्ठलाला पहाणं म्हणजे वारी. विठ्ठल बोलणं म्हणजेही वारी. विठ्ठलाशी बोलणं म्हणजे वारी. विठ्ठलाबाबत बोलणंही वारीच. आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार करीत रहाणे म्हणजे वारी करणे. वारी वारी जन्म मरणाने वारी. ती ही ...

समको बँकेचे दोन संचालक अपात्र - Marathi News |  Two directors of Sanko Bank are ineligible | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समको बँकेचे दोन संचालक अपात्र

सटाणा : सटाणा मर्चंट्स को-आॅपरेटिव्ह बँकेमध्ये (समको) सन २००४ मध्ये झालेल्या रोखे गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी तत्कालीन संचालक मंडळावर ठपका ठेवत विद्यमान संचालक रमेश देवरे व अशोक निकम यांचे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय दिला आ ...

बीएलओंवर गुन्हे दाखल करण्यास अडचण - Marathi News |  The difficulty of filing cases against BLs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीएलओंवर गुन्हे दाखल करण्यास अडचण

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले असून, या कामासाठी बीएलओ म्हणून नेमण्यात आलेल्या शिक्षकांनी असहकार्याची भूमिका घेत काम करण्यास नकार दिल्याने अशा बीएलओंवर निलंबनाच ...

मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही - Marathi News | The chief minister will not allow Vitthal's Mahapooja to be done | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही

नाशिक : राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मराठा आरक्षणासह, शेतकरी, कामगार आदिवासी, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्यास सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. राज्याचा प्रश्नांचा डोंगर असताना आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा कोणताही न ...

आॅनलाइन बदली गैरप्रकाराबाबत शिक्षकांवर होणार कारवाई - Marathi News |  Changes in the online and action taken by teachers about illegal practices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन बदली गैरप्रकाराबाबत शिक्षकांवर होणार कारवाई

नाशिक : शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यामध्ये विस्थापित शिक्षकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने प्रकरण गांभिर्याने घेत खोटी माहिती सादर करून गैरफायदा घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाइचे संकेत आहेत. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग शुक्रव ...