लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वच्छता अभियानासाठी चित्रकारांची शोधाशोध - Marathi News | Hunt for painters for cleanliness campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छता अभियानासाठी चित्रकारांची शोधाशोध

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मिशन उपक्रमासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग वाढावा यासाठी गावागावात स्वच्छता विषयक चित्रे आणि मजकूर रंगविण्यासाठी चित्रकारांची आवश्यकता असल् ...

घोटी-सिन्नर रस्त्यातील खड्ड्यात रुग्णवाहिका अडकून पडते तेव्हा.. - Marathi News |  When the ambulance gets stuck in the pit of Ghoti-Sinnar road. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी-सिन्नर रस्त्यातील खड्ड्यात रुग्णवाहिका अडकून पडते तेव्हा..

: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-सिन्नर रस्त्यावर मुंबईला जाणारी रुग्णवाहिका दोन तास रस्त्यातल्या खड्ड्यात अडकून पडल्याने रुग्णवाहिकेतील रुग्णाची प्रकृती कमालीची गंभीर झाल्याची घटना गुरुवारी (१६) घडली. ...

एचएएल कामगार संघटनेचे उपोषण  - Marathi News | The hunger strike of the HAL Workers Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएल कामगार संघटनेचे उपोषण 

एचएएल कामगारांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सुविधांसह वेतन करार पाच वर्षांचा झालाच पाहिजे या मुद्द्यावर आॅल इंडिया एचएएल ट्रेड युनियन कॉर्डिनेशन कमिटीने दि. २४ आॅगस्ट रोजी देशातील संपूर्ण एचएएल कामगार डिव्हिजन  एकदिवसीय संपाची नोटीस व्यवस्थापनाला देण्य ...

भूजल अधिनियमनाविरोधात एल्गार - Marathi News | Elgar against the Groundwater Act | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूजल अधिनियमनाविरोधात एल्गार

शेतकऱ्यांना आता आपल्या शेतात कोणत्या पिकाची लागवड करायची हे शासनाच्या धोरणानुसार ठरवावे लागणार असून विहीर, विंधनविहीर खोदण्यासाठीही शासनाची परवानगी घेत पाण्याचा महसूलही भरावा लागणार असून, याबाबत शासनाने नव्याने भूजल अधिनियमन आणले आहेत. ...

गंगापूर धरण @ ९० टक्के ! - Marathi News | Gangapur dam @ 90 percent! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरण @ ९० टक्के !

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणात ९० टक्के जलसाठा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात ९२ टक्के पाणी साठल्याने शहरावर घोंगावणारे पाणीटंचाईचे संकट टळले आहे. ...

मनपाची देयके ‘एसएमएस’वर - Marathi News |  Payments for the corporation 'SMS' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाची देयके ‘एसएमएस’वर

घरपट्टी आणि पाणीपट्टीची देयके वेळेवर येत नसल्याची तक्रार करून अनेक करदाते वेळेत कर भरत नाही, त्यांची अचडण दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या देयक रकमांची माहिती संबंधित करदात्याला एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे. ...

शहरातून बुलेटसह तीन दुचाकींची चोरी - Marathi News |  Three bicycle theft with bullets from the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून बुलेटसह तीन दुचाकींची चोरी

शहरातील दुचाकीचोरीचे प्रकार सुरुच असून पंचवटी परिसरातून दोन तर इंदिरानगर परिसरातून एक अशा तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकींमध्ये बुलेटचाही समावेश आहे़ ...

‘स्टार्टअप’साठी राज्यात २५० कोटींची तरतूद - Marathi News |  Rs 250 crores in the state for 'startup' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्टार्टअप’साठी राज्यात २५० कोटींची तरतूद

उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीसाठी सरकारचा प्रयत्न असून, शासनाच्या माध्यमातून २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातून स्टार्टअपसाठी दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच् ...

देवळालीत पतेती  सण उत्साहात - Marathi News |  In the Deolali festival, the festival is celebrated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीत पतेती  सण उत्साहात

पारशी धर्मीयांचा ‘पतेती’ हा नववर्षाचा उत्सव देवळालीतील ‘द झोरोष्ट्रीयन फायर टेम्पल’ अर्थात अग्यारी (अग्निमंदिर) येथे समाजबांधवांची गळा भेट घेत नववर्षांच्या शुभेच्छा देत शुक्रवारी साजरा करण्यात आला. ...