लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास अपयश - Marathi News |  Failure to locate the missing youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास अपयश

दसाणा लघु प्रकल्पात बुडून मृत्यू झालेल्या वैभव संजय सोनवणे (१९) या  तरु णाचा मृतदेह दुसरा दिवस उलटूनही बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले नाही. ...

जुन्या कसारा घाटात अपघातात दोन ठार - Marathi News |  Two killed in accident in Old Kasara Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या कसारा घाटात अपघातात दोन ठार

जुन्या कसारा घाटातील लतीफवाडी जवळील बाबा का ढाबा येथे रस्त्याच्याकडेला उभी असलेली होंडा सिटी कार व पीकअपला मागून भरधाव येणाऱ्या आॅइल टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघात दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले. ...

बागलाण पंचायत समितीमध्ये  सभापतींसह सदस्यांचा सभात्याग - Marathi News |  The meeting of the members including the Chairman of Baglan Panchayat Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण पंचायत समितीमध्ये  सभापतींसह सदस्यांचा सभात्याग

बागलाण पंचायत समितीमध्ये जनहिताची कामे होत नाहीत तसेच महत्त्वाची माहिती सदस्यांपासून दडवली जाते. याला गटविकास अधिकारीच जबाबदार असून, त्यांच्यावर निष्क्रि यतेचा ठपका ठेवत सभापतींसह सदस्यांनी सभात्याग केला. ...

६३ शाळांचा गणवेशाविना स्वातंत्र्य दिन - Marathi News | 63 Independence Day without the uniform of schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :६३ शाळांचा गणवेशाविना स्वातंत्र्य दिन

राज्य शासनाच्या शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावे यासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांना अधिकार दिले. परंतु नाशिक महापालिकेत ठेकेदारांसाठी टक्केवारीच्या सुरू झालेल्या स्पर्धेमुळे अडचण निर्माण झाली ...

भाजपाच्या काळात लोकशाही मृत्युशय्येवर : कन्हैया कुमार - Marathi News |  Lokshahi deaths during BJP's times: Kanhaiya Kumar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाच्या काळात लोकशाही मृत्युशय्येवर : कन्हैया कुमार

नाशिक : लोकशाहीचा पाया असलेल्या जनतेला भ्रमिष्ट करून या पायावर आधारलेल्या चारही मुख्य स्तंभ या सरकारने खिळखिळीकेली आहेत. जनतेसाठी ही मोठी चिंतेची बाब असून लोकशाही मृतशय्येवर पोहचली असताना तिच्या हत्येचे साक्षीदार आपण होता कामा नये. सद्विवेकबुद्धी जा ...

प्रशासनाधिकारी उपासनी यांच्यावर दोषारोपपत्र - Marathi News |  Complaint against Administrator Vice-Chancellor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासनाधिकारी उपासनी यांच्यावर दोषारोपपत्र

वैद्यकीय देयकांना विलंब तसेच अन्य मुद्द्यांवरून महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट दोषारोप पत्र दिले आहे. ...

मनपा कर्मचाऱ्यांना तीस लाखांचे गृहकर्ज - Marathi News | 30 lakh house loan to NMC workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा कर्मचाऱ्यांना तीस लाखांचे गृहकर्ज

नाशिक महापालिकेत फिक्स पे म्हणजे निश्चित वेतनावर काम करणाºया सर्व सफाई कर्मचाºयांना वेतनश्रेणीवर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना आणि कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत घेतला. ...

नाशिक  महापालिकेत  नाष्टा घोटाळा रोखण्यासाठी आता ई-टेंडर - Marathi News | E-Tender for Nashik scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक  महापालिकेत  नाष्टा घोटाळा रोखण्यासाठी आता ई-टेंडर

महापालिकेत अभ्यागत तसेच महासभेच्या दिवशी आणि विविध बैठकांच्या दिवशी उपस्थिताना नाष्टा देताना मोठ्या प्रमाणावर होणारा गैरव्यवहार रोखण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता नाष्ट्यासाठी निविदा मागवल्या ...

शहरातील शिवालयांमध्ये ‘बम बम भोले’चा गजर - Marathi News | In the city's sewers, the alarm of 'Bomb Bom Bhole' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील शिवालयांमध्ये ‘बम बम भोले’चा गजर

श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (दि.२०) शहरातील शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ‘ओम नम: शिवाय’, ‘बम बम भोले’चा गजर करीत भाविकांनी मंदिरांमध्ये अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, आरती आदींना प्राधान्य दिले. ...