श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (दि.२०) शहरातील शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ‘ओम नम: शिवाय’, ‘बम बम भोले’चा गजर करीत भाविकांनी मंदिरांमध्ये अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, आरती आदींना प्राधान्य दिले. ...
श्रावण मासानिमित्त पंचवटीतील शिवमंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रामकुंडावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिर तसेच जुना आडगाव नाका येथील श्रीकृष्णतीर्थ आश्रमात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. ...
काझीगढी परिसरातील पंचवीस वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ अपेक्षा शिवाजी सोनवणे (काझीगढी, जुने नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ...
येथील संच क्रमांक ३-४-५ वीज नियामक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी २०२१पर्यंत टप्प्या टप्प्याने बंद करण्याचे प्रस्तावित आहे. या निर्णयाविरोधात एकलहरेच्या सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार सोमवारपासून आठ दिवस काळ् ...
गंगापूर धरण परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सावरगाव बॅकवॉटरला होणारी पर्यटकांसह मद्यपींच्या टोळक्यांची गर्दी, घडणाऱ्या दुर्घटना आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गस्त वाढविली आहे. ...
राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठही परिक्षेत्रामध्ये १ जानेवारी ते १ आॅगस्ट २०१८ या कालावधीत एकूण ५४१ सापळे रचून कारवाई करण्यात आली असली तरी हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत सातने कमी झाले आहे़ ...
समाजातील वाढलेल्या भेदभावामुळे देशाची प्रगती होत नसून आपापसातील वैचारिक मतभेदांमुळे आपण आपली संस्कृती विसरत चाललो असल्याचे, तसेच तरुणांनी आध्यात्मिक मार्ग व सामाजिक सेवा कार्यात झोकून दिले पाहिजे, ...
: शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरुवातीपासून चालत आलेल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले असून, विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपाद ...