लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आठवडे बाजारातून प्लास्टीक पिशव्या जप्त - Marathi News |  Weeks seized plastic bags from the market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठवडे बाजारातून प्लास्टीक पिशव्या जप्त

ब्राह्मणगांव : ग्रामस्वछता अभियान अंतर्गत येथील सरपंच सरला अहिरे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण बागुल व सदस्यांनी स्वत: गावातील सर्व किराना व अन्य दुकान व आठवडे बाजारात फिरून सर्व प्लास्टीक पिषव्या जप्त केल्या. ...

कंधाणेत कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्त्या - Marathi News | Farmer's suicide bored in farming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंधाणेत कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्त्या

कंधाणे : सततची नापिकी व शेतमालाच्या कोसळणाºया बाजारभावामुळे वाढत चाललेला कर्जाचा बोजा यातच शासनाच्या कर्जमाफी पासून वंचित राहिल्याने कर्जाला कंटाळून कंधाणे ता. बागलाण येथील अल्पभूधारक शेतकरी बापू सीताराम बिरारी यांनी विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. ...

श्रावणामुळे देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Due to Shravan, devotees crowd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रावणामुळे देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी

शहरात उघडीप न घेता गत आठवड्यापासून पावसाची रिमझिम सुरु असून रस्ते चिखलमय झाले ...

४० तासांनंतर वैभव सोनवणेचा मृतदेह शोधण्यात यश - Marathi News | After 40 hours, the success of finding the body of Vaibhav Sonawane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४० तासांनंतर वैभव सोनवणेचा मृतदेह शोधण्यात यश

विरगाव : दसाणा येथील लघुमध्यम प्रकल्पात बुडालेल्या वैभव संजय सोनवणे (रा. दसाणा, १९) या तरु णाचा मृतदेह तब्बल ४० तासानंतर बाहेर काढण्यात अखेर यंत्रणेला यश आले. ...

पांडवा, चिवटीबारीतील धबधबे खुणवताहेत पर्यटकांना - Marathi News | Tourist places in Pandava, Chivabari, tourists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांडवा, चिवटीबारीतील धबधबे खुणवताहेत पर्यटकांना

नितीन बोरसे*सटाणा : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बागलाणच्या पश्चिम पट्ट्यासह गुजरात सीमेलगत डोंगर दर्यांमधून ओसंडून वाहत असलेले धबधबे पर्यटकांना खुणवत आहेत.सध्या बागलाण तालुक्यातील सीमेलगत असलेला पांडवा धबधबा व धुळे जिल्ह्याच्या सीम ...

गोदावरी नदी की सर्व्हिस स्टेशन - Marathi News | Godavari river service station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी नदी की सर्व्हिस स्टेशन

गंगाघाट : प्रशासनाचे दुर्लक्ष ...

ई-शॉपीतून कोट्यवधींची फसवणूक - Marathi News |  Fraud of billions of e-shops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ई-शॉपीतून कोट्यवधींची फसवणूक

हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर २० लाख रुपयांपर्यंतचा परतावा देण्याचे आमिष दाखवून नाशिक विभागातील हजारो गुंतवणूकदारांची ई-शॉपीच्या संचालकांनी फसवणूक केल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात केली आहे़ ...

भाजपेतर सरकारमुळे धागेदोरे :  क न्हैया कुमार - Marathi News |  Negative politics due to BJP: K Nhaiya Kumar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपेतर सरकारमुळे धागेदोरे :  क न्हैया कुमार

महाराष्ट्रात पोलीस व सीबीआयसारख्या तपास संस्था सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करतानाच कर्नाटक पोलिसांनी केलेल्या प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांपर्यंत तपासाचे धागेदोरे ...

जलसंपदा विभागाच्या कार्यालयातील आग संशयास्पद - Marathi News |  Fire at the Water Resources Department office is suspected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलसंपदा विभागाच्या कार्यालयातील आग संशयास्पद

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाच्या पुनंद उजवा कालवा व पुनंद डावा कालवा उपविभाग कार्यालयातील दप्तर विभागाला लागलेल्या आगीत हजारो दस्तऐवज व महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले. ...