लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
टमाटा लागवडीस वेग - Marathi News | Tomato cultivation velocity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टमाटा लागवडीस वेग

समाधानकारक पाऊस व अनुकूल वातावरणामुळे टमाटा लागवडीस वेग आला असून, निर्यातक्षम टमाटा लागवडीस उत्पादक अग्रक्र म देत आहेत. द्राक्ष, ऊस, कांदा, टमाटा असे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेणाऱ्या दिंडोरी तालुक्यात सध्या टमाटा लागवडीची लगबग सुरू आहे. ...

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगावला पोलीस यंत्रणा सतर्क - Marathi News | In the backdrop of Bakri Id, the police machinery alerted Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगावला पोलीस यंत्रणा सतर्क

बकरी ईद सणासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील प्रमुख ११ ठिंकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदानावर बॉम्बशोधक पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे. शहराबाहेर १३ ठिकाणी नाकाबंदी करु ...

अकरावी प्र्रवेश शिल्लक; उपसंचालकांकडे मागणी - Marathi News | Eleven entrances; Demands from Deputy Directors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावी प्र्रवेश शिल्लक; उपसंचालकांकडे मागणी

नाशिकरोड : बहुतांश ११ वीच्या विद्यार्थ्यांना घरापासून दूर असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. चार फेऱ्यांमध्ये १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून अद्यापही ११ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे. त्या विद्यार ...

जोपूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा - Marathi News | Jopul Gram Panchayat's Gram Sabha discusses development works | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जोपूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा

चांदवड - चांदवड तालुक्यातील जोपुळ येथील सरपंच सौ. सिंधुबाई केशव सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली व जोपुळ सोसायटीचे चेअरमन संजय दगुजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा संपन्न झाली. ग्रामसभेत गावच्या विविध विकासाच्या योजनांचे नियोजन करण्यात आले व मंजुर झ ...

मानोरीच्या ग्रामसभेकडे ग्रामस्थांनी फिरविली पाठ - Marathi News | Villagers move around in Gram Sabha of Manori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीच्या ग्रामसभेकडे ग्रामस्थांनी फिरविली पाठ

उदासिनता : विविध कामांची माहिती सादर ...

नागमणीचे आमिष दाखवून फसवणूक - Marathi News |  Fraud by showing the bait of cottage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागमणीचे आमिष दाखवून फसवणूक

नांदगांव: खोटा नागमणी चमत्कारिक असल्याचा आव आणून त्यातून आर्थिक भरभराटीचे आमिष दाखविणाऱ्या अस्वलदº्यातील सहा संशियत फासे पारध्यांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगनाळे येथील धनाजी तुळशीराम इपरकर य ...

अकरावी प्रवेश प्रक्रियेत आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य - Marathi News | The first priority for the first to come in the eleventh admission process is first | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावी प्रवेश प्रक्रियेत आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनतर एक विशेष फेरी पूर्ण झाले असून आतापर्यंत सुमारे १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेशप्रकि या राबविली जाणार असून त्यासा ...

आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेतून मिळणार ६ हजार रुपयांची वाढ - Marathi News | Financial scholarship scheme for financially weak students will increase by Rs 6 thousand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेतून मिळणार ६ हजार रुपयांची वाढ

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृ त राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाºया सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ ह ...

बकरी ईद : उद्या ‘ईदगाह’वरच होणार नमाजपठणाचा मुख्य सोहळा - Marathi News | Bakri Id: The main ceremony will be held on 'Idgah' tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बकरी ईद : उद्या ‘ईदगाह’वरच होणार नमाजपठणाचा मुख्य सोहळा

पावसाच्या संततधारेने ईदगाह मैदानावर जमलेले पाणी जमिनीत मुरले असून, सोमवारी दिवभर संततधार सुरू असली तरी चिखलाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे नमाजपठण करणे सहज शक्य होणार आहे, असे ईदगाह समितीचे म्हणणे आहे. ...