लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिडको भागात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय - Marathi News |  Thousands of liters of waste wastes in the Sido area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको भागात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे नागरी भागात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ...

पाथर्डीकरांना दृष्टीस पडला चक्क रानगवा - Marathi News |  Pathardikar's eyes were hidden | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथर्डीकरांना दृष्टीस पडला चक्क रानगवा

अजस्त्र असा शाकाहारी वन्यप्राणी रानगवा भारतात आढळतो. नाशिक शहराजवळच्या पाथर्डी गावाच्या शिवारात चक्क रानगव्याने ग्रामस्थांना दर्शन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाथर्डी गावाच्या परिसरातून नागरीवस्तीकडे गवा येत असल्याचे लक्षात येताच वनविभागाला माहि ...

जायगाव परिसरात घरफोडी - Marathi News | Burglar in Jayagaon area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायगाव परिसरात घरफोडी

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव - वडझीरे रस्त्यालगत असणाऱ्या काकडमळा भागातील राजेंद्र कर्डक यांच्या शेतातील बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी पंधरा हजार रूपये किंमतीचे साहित्य लांबविल्याची घटना घडली आहे. ...

शासनाने दुष्काळी योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी - Marathi News | The government should implement the drought-affected schemes promptly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाने दुष्काळी योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी

सिन्नर : तालुक्यासह इगतपुरी तालुक्यातील टाकेद मंडळात सरासरीपेक्षाअत्यल्प पर्जन्यमान झाले असून तेथे दुष्काळ जाहीर करून तातडीने दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी ... ...

शिरवाडे उपसरपंचास शिवीगाळ - Marathi News | Shirwade sub-panchayat shivagal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिरवाडे उपसरपंचास शिवीगाळ

लासलगाव : शिरवाडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील फेव्हर ब्लॉकचे नित्कृष्ठ काम पाहणी करण्यास गेलेल्या उपसरपंच संदीप आवारे यांना संबंधित ठेकेदाराचा येथील नातेवाईक असलेल्या आण्णा बाबुराव शिंदे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी ल ...

नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय त्वरित बंद व्हावेत - Marathi News | Out-of-date medical businesses should be closed immediately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय त्वरित बंद व्हावेत

जायखेडा : गावातील नियमबाह्य वैद्यकीय व्यवसाय त्विरत बंद व्हावेत व नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ थांबवावा. यासाठी जायखेडा ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत सभागृहात गावातील वैद्यकीय व्यवसायीकांची बैठक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी त ...

देवळे शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला - Marathi News | An unidentified body was found in Devle Shivaraya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळे शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

घोटी : देवळे ता. इगतपुरी शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.हा मृतदेह साधारणत: पाच ते सहा दिवसांचा असावा असा अंदाज वैद्यकीय अधिका-यांनी दिला आहे. देवळे खैरगाव रस्त्यावर एका निर्जनस्थळी एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या इसमाचा ...

मेढंयाच्या चा-यासाठी भटकंती - Marathi News | Wandering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेढंयाच्या चा-यासाठी भटकंती

औदाणे:शेतातच आपला संसार उघडयावर थाटुन ग्रामीण भागात मेढंयाच्या चा-यासाठी मेंढपाळांना वणवण भटकंती करावी लागत आहे. हिवाळा सुरु होण्यापुर्वीच चारा ... ...

सिन्नर येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | Preparation of state-level Kabaddi competition at Sinnar in the final phase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

सिन्नर : येथील आडवा फाटा मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. (दि. ३१ ) पासून कबड्डी स्पर्धेस प्रारंभ होत आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी सिन्नरच्या वंजारी समाज मैदानावर जोरदार तयारी करण्यात आली असू ...