उमराणे : येथील ग्रामीण रु ग्णालयाच्या वतीने गोवर व रु बेला लसीकरणाबाबत छत्रपती शिवाजी मराठा विद्यालयाच्या मदतीने संपूर्ण गावातुन जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील यांच्यासह तत्काळ प्रतिसाद पथकाने परिसर गाठला. यावेळी शेतमळ्याच्या परिसरातून भटकंती करत असलेल्या रानगव्याला वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. हा गवा वाट चुकल्याने पाथर्डी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधांचा शोध घ्यावा लागेल अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली. ...
दुष्काळी स्थितीने बळीराजाची धास्ती वाढली आहे. पण सरकारी यंत्रणा गांभीर्याने त्याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. जिल्ह्यातील येवला व निफाड तालुक्यातही टंचाईच्या झळा बसत असताना ते दोन्ही तालुके शासनाच्या यादीत आले नाहीत. त्यामुळे आमदारांनी पत्र दिल्यावर फे ...
बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतीपंपाची वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात यावी, शेतीसिंचनासाठी वेळेवर आवर्तन देण्यात यावे, विजेचे भारनियम त्वरित रद्द करण्यात यावे, वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी उ ...
शहरातील गोल्डननगर भागातील नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १०० झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत नऊ घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला, तर संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग ...
शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकमधील कथडा भागात एका कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप ...
महापालिकेने चालू आर्थिक वर्षांपासून घरपट्टीचा आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली असल्याने पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या ६२ हजार मिळकतींना वाढीव घरपट्टीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे, परंतु त्याचबरोबर शेकडो इमारत किंवा घरमालकांनी घरपट्टी लागू करण्य ...