लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महसूलवर कारवाई झाली, पोलिसांवरही होणार का? - Marathi News | Revenue taxes have been taken, will police be arrested? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूलवर कारवाई झाली, पोलिसांवरही होणार का?

सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर उघडकीस आलेल्या इगतपुरी धान्य घोटाळ्यात पोलिसांनी या धंद्यातील कुप्रसिद्ध घोरपडे बंधूंसह रेशनचे धान्य घेणा-या काही व्यापा-यांवर मोक्कान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन ग्रामीण पोलीस उपअधीक्षकांकडे असतानाच घ ...

शेतकरी आंदोलनाची सत्ताधारी आमदारांना धास्ती - Marathi News | Farmers' agitation was threatened by ruling MLAs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी आंदोलनाची सत्ताधारी आमदारांना धास्ती

नाशिक : दुष्काळाची घोषणा होवून महिना उलटत चालला असूनही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात एक दमडीही पडलेली नाही, पिण्याच्या पाण्यासाठी करावे ... ...

एल्गार मेळाव्यात आरक्षणाचा जागर - Marathi News | The Jagar of Reservation in the Elegan Mela | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एल्गार मेळाव्यात आरक्षणाचा जागर

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग आरक्षण देण्याला अडचण काय? आम्हाला आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईत आड येणाºया सरकारला हद्दपार केल्याशिवाय समाजबांधव स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा समाजाचे ...

भोजापूरचे रब्बीचे आवर्तन लांबले - Marathi News | The rabbi twist of Bhojapur's long distance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोजापूरचे रब्बीचे आवर्तन लांबले

ेसिन्नर : रब्बीसाठी भोजापूर धरणातून बुधवारी (दि.२८) सोडण्यात येणार आवर्तन लांबले आहे. दोडी आणि संगमनेर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांमध्ये चाऱ्या दुरूस्तीची कामे प्रलंबित असल्याने आवर्तन पुढे ढकलल्याचे कारण पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांकडून देण्या ...

उन्हाळी कांद्याला प्रतिकिलो तीन रुपये भाव - Marathi News | Summer cost onion for three rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळी कांद्याला प्रतिकिलो तीन रुपये भाव

लासलगाव मार्केट : घटत्या दरामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त ...

सिन्नर येथे सुतार, लोहार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा - Marathi News | Bride-on-Introductions Introduction to Sutar and Lohar Samaj at Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे सुतार, लोहार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा

पाथरे : सुतार, लोहार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा विश्वकर्मा समाज मंच यांच्यातर्फे सिन्नर येथे उत्साहात पार पडला. ...

कोनांबे पूरचारीचे काम सुरू झाल्याने समाधान - Marathi News | Confectionery Solution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोनांबे पूरचारीचे काम सुरू झाल्याने समाधान

सिन्नर : तालुक्यातील कोनांबे येथील पूरचारीचे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले काम सुरू करण्यात आले आहे. ...

टमाटयाचे भाव घसरले - Marathi News |  Tomatoes have declined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टमाटयाचे भाव घसरले

वणी : उपबाजार व खोरीफाटा या दोन खरेदी केंद्रावर ३८हजार जाळ्यांची आवक झाली. मात्र उच्च प्रतिच्या टमाट्याला पाच रूपये कीलो म्हणजे च शंभर रूपये जाळीचा दर मिळाला उपबाजार वणी येथे पंधरा हजार जाळीची आवक टमाट्याची झाली कमाल शंभर रूपये किमान वीस रु पये तर सर ...

महिलांनी पोलिसांकडे समस्या मांडाव्यात - Marathi News |  Women should issue a problem to the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांनी पोलिसांकडे समस्या मांडाव्यात

संजय दराडे :तोरंगण येथे महिलांसंदर्भात कायदे ,सायबर क्र ाईम कार्यशाळा वेळुंजे(त्र्यं): महिलांनी पोलिसांकडे अडीअडचणी, समस्या तसेच तक्र ार असेल तर प्रत्यक्ष ठाण्यात जाऊन रीतसर तक्र ार नोंदवावी.व पोलिसही सहकार्य करतील असा विश्वास देत महिलांनी पोलिसांवर ...