लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महत्त्वाकांक्षी प्रेयसीची रहस्यमयकथा ‘डार्लिंग’ - Marathi News |  The ambition of the ambitious lover 'Darling' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महत्त्वाकांक्षी प्रेयसीची रहस्यमयकथा ‘डार्लिंग’

राज्य नाट्य स्पर्धा नाशिक : अति महत्त्वाकांक्षेपोटी टोकाची भूमिका घेणाऱ्या काही व्यक्ती आपल्या मार्गात येणाºया कोणत्याही व्यक्तीस आयुष्यातून दूर ... ...

‘एड्स’बाधितांच्या पुनर्वसनासाठी यश फाउंडेशनचा पुढाकार - Marathi News |  Yash Foundation's initiative for the rehabilitation of AIDS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘एड्स’बाधितांच्या पुनर्वसनासाठी यश फाउंडेशनचा पुढाकार

एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे धेय्य समोर ठेवून एड्स जनजागृतीची मोहीम हाती घेतलेल्या यश फाउंडेशनने मंगल मैत्री मेळाव्याच्या माध्यमातून गत दशकभरात विविध ३७ एचआयव्ही बाधित जोडप्याचे संसार जुळवले आहे. एचआयव्हीचे निदान झाल्यानंतर वि ...

शहरातील वाढते अपार्टमेंट झाडांच्या मुळावर - Marathi News |  Growing apartments in the city are planted on trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील वाढते अपार्टमेंट झाडांच्या मुळावर

शहर परिसरात वेगाने विकसित होत असलेल्या इमारतींच्या जंगलांमुळे खऱ्याखुºया झाडांवर मात्र कुºहाडीचे घाव पडत आहेत. अपार्टमेंटच्या परिसरात झाडांनी व्यापलेल्या जागेवर आणखी एखादी खोली निघेल, या आशेने परिसरातील झाडांची सारेआम कत्तल होत आहे. ...

गणेश चौक शाळेतील माजी विद्यार्थी मेळावा - Marathi News |  Former students' rally in Ganesh Chowk School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेश चौक शाळेतील माजी विद्यार्थी मेळावा

महापालिकेच्या गणेश चौक येथील शाळेतील १९९०च्या बॅचच्या माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला. मनपाच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर शाळेच्या काळातील विद्यार्थी एकत्र आल्यानंतर यात कोणी डॉक्टर, इंजिनिअर होण्याबरोबरच सरकारी नोकरीत कायम झाले आहेत. ...

‘पुरुषोत्तम’च्या माजी विद्यार्थ्यांची भेट - Marathi News |  The visit of former students of 'Purushottam' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘पुरुषोत्तम’च्या माजी विद्यार्थ्यांची भेट

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधील १९६८-६९ च्या माजी विद्यार्थांचा स्नेहमीलनाचा मेळावा पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न झाला. शाळेच्या अनेक आठवणींना यावेळी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. ...

दमणगंगा, नार-पारचे पाणी वळवावे - Marathi News |  Damanganga, turn water on the slopes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दमणगंगा, नार-पारचे पाणी वळवावे

दमणगंगा पिंजाळ तसेच नार-पार खोऱ्यातील १५७ टीएमसी पाणी गुजरातला देण्याऐवजी गोदावरी व गिरणा खोºयात गोदावरी व गिरणा खोºयात वळविण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन भोसले यांनी केली असून, याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे ...

रुबेला लसीकरणाबाबत  शासनाची सक्ती; पालकांमध्ये भीती - Marathi News |  Government's compulsion for vaccination of rubella; Fear in Parents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुबेला लसीकरणाबाबत  शासनाची सक्ती; पालकांमध्ये भीती

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात गेल्या २७ पासून राबविण्यात येणाऱ्या गोवर, रुबेला लसीकरणाबाबत पालकांसह मुख्याध्यापकांच्याही मनात अनेक शंका असून, शासनाकडून लसीकरण मोहीम लादली जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. बाळाचे लसीकरण झालेले असत ...

औरंगाबादरोडवरील अपघातात दोन ठार - Marathi News |  Two killed in an accident near Aurangabad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औरंगाबादरोडवरील अपघातात दोन ठार

औरंगाबाद महामार्गावरील दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

 कळवण उपसभापतिपदी काँग्रेसच्या पल्लवी देवरे बिनविरोध - Marathi News | Congress's Pallavi Devre, unanimously elected as the Deputy Governor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : कळवण उपसभापतिपदी काँग्रेसच्या पल्लवी देवरे बिनविरोध

पंचायत समिती उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस आघाडी एकसंध असल्याचे दिसून आल्याने उपसभापतिपदी कॉँग्रेसच्या नरूळ गणाच्या सदस्य पल्लवी अतुल देवरे यांची बिनविरोध निवड झाली. ...