राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या एलइडी व्हॅनचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याहस्ते करण्यात आला. या एलइड ...
कांद्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना बदलून ती चुकीची छापल्याने भुजबळ यांनी शुक्रवारी विधानसभेत तीव्र स्वरूपात संताप व्यक्त करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. ...
आॅगस्ट महिन्यात पावसामुळे जुना वाडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत मरण पावलेल्या दोघा तरुणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, या घटनेत जखमी झालेल्या तिघांनाही प्रत्येकी एक लाख रुपये द ...
जिल्ह्यातील बºयाच भागांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत आहे. यावर्षी पडलेल्या कमी पावसाने सर्वत्र पाणीटंचाईचे सावट निर्माण केले आहे. त्यामुळे खरिपाचा हंगामही वाया गेला. जनावरांसाठी चाराही नाही. अपुº ...
मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी दिलेल्या लढ्यानंतर समाजाने ऐतिहासिक यशप्राप्ती करीत आरक्षणाचा लढा विजयी केला. परंतु, हा लढा लढताना ४२ तरुणांनी आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे या अभूतपूर्व लढ्यात समाजाला दिलासा मिळाला असला तरी ना ...
शहर स्मार्ट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी कंपनीला गळती लागली असून, सध्या कंपनीचे नऊ संचालक असताना कर्मचाºयांची संख्या घटून ती अवघ्या सहा वर आली आहे. त्यातही चार कर्मचारी शासकीय असल्याने प्रत्यक्षात दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळ ...
पुरवठा खात्यात कामे केलेल्या तत्कालीन चार डझनांहून अधिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पोलीस खात्याने इगतपुरी धान्य घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने त्याची राज्यभर चर्चा होणे जसे स्वाभाविक आहे तसेच या गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीपासून पोलिसांची बदल ...
महानिर्मिती आंतर केंद्र नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (दि. ३०) सकाळच्या सत्रात मुंबई कार्यालयातर्फे महेश एलकुंचवार लिखित ‘प्रतिबिंब’ तर दुपारच्या सत्रात उरण वायु विद्युत केंद्राने रत्नाकर मतकरी लिखित ‘शू... कुठं बोलायचे नाही’ या दोन कथांचे रंगमंचावर सादरी ...