आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मनसे प्रमुख राज ठाकरे कळवण दौऱ्यावर असताना बुधवारी दुपारी मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या इनोव्हा कारला कळवण ग्रामीण पोलिसांच्या जीपने धडक दिली. ...
आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली. पारा सुरुवातीला हळूहळू घसरू लागला; मात्र चार ते पाच दिवसांपासून झपाट्याने घसरण होऊ लागल्याने नाशकात थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. ...
शहरातील हजारो मिळकतधारकांना लाखो रुपयांच्या दंडासह थकीत घरपट्टी भरण्याच्या नोटिसांमुळे अस्वस्थता निर्माण झाली असतानाच संबंधित एजन्सीकडून अत्यंत सदोष सर्वेक्षण झाल्याचे सिद्ध झाले. ...