लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
येवल्यातील अतिक्र मण हटविण्याची मागणी - Marathi News | Demand for removal of encroachment in Yewli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यातील अतिक्र मण हटविण्याची मागणी

औरंगाबाद महामार्गालगत शहरातील विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून तेथील अतिक्र मण काढण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण् ...

आरक्षणासाठी धनगर समाजाच्या ‘काळ्या गुढ्या’ उभारून निषेध - Marathi News | Prohibition by the 'black nest' of Dhangar community for reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षणासाठी धनगर समाजाच्या ‘काळ्या गुढ्या’ उभारून निषेध

सिन्नर : गेल्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याचे आश्वासन देत शिवसेना-भाजपने राज्यात सत्ता मिळविली. मात्र चार वर्षे होऊनही शासन धनगर समाजला आरक्षण देण्यात चालढकल करत असल्याने समाजाच्या भावना तीव्र ...

जमिनविक्रीतून फसवणूक झाल्याची तक्रार - Marathi News | Complaint about land fraud has been cheated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमिनविक्रीतून फसवणूक झाल्याची तक्रार

घोटी : तालुक्यातील तळेगाव येथील आदिवासी जमिनीची परस्पर विक्र ी करून वारसांची फसवणुक झाल्याचीतक्रारकरण्यात आली आहे. ...

पंचायत समितीच्यावतीने आयकर मार्गदर्शन कार्यशाळा - Marathi News | Income Tax Guidance Workshop on behalf of Panchayat Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचायत समितीच्यावतीने आयकर मार्गदर्शन कार्यशाळा

देवळा : देवळा पंचायत समितीच्या वतीने आयकर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील विविध खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...

कांदा अनुदान नव्हे हे तर जखमेवर मीठ..! - Marathi News | Onion is not a donation, salt on the wound ..! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा अनुदान नव्हे हे तर जखमेवर मीठ..!

सिन्नर : १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केल्यानंतर कांद्याचे आगार असलेल्या सिन्नर तालुक्यातील शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला. ...

घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक - Marathi News | Three gang-rapists arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक

मनमाड : शहरात दोन ठिकाणी घरफोडी करणाºया तीन चोरट्यांना मनमाड शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

राहुड येथील महिलेस जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to burn a woman in Roddy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुड येथील महिलेस जाळण्याचा प्रयत्न

चांदवड : चांदवड तालुक्यातील राहुड येथील एका महिंलेस तीच्यावर चारित्र्याचा संशय घेत जाळण्याचा प्रयत्न पतीकडून करण्यात आला. यावेळी मध्ये पडलेल्या सासूला देखिल कारहाण करून नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न सदर महिलेच्या पतीने केला. या प्रकरणी गुन्हा दाखळ ...

मांजापासून केली टिटवीची सुटका - Marathi News | Released from Mataji | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजापासून केली टिटवीची सुटका

पाय व पंखांमध्ये मांजा अडकल्यामुळे दुखापत ...

जबरी लुटमार करणारे दरोडेखोर ताब्यात - Marathi News | Capture robbery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जबरी लुटमार करणारे दरोडेखोर ताब्यात

चांदवड : शहरात ऐन भाऊबीजेचे दुसरे दिवशी चांदवड शहरातील शेळके वस्ती परिसरातील शेतकरी समाधान पुंजाराम शेळके यांचे घरात चार ... ...