Next

बाळा नांदगावकर यांच्या वाहनाला धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:15 PM2018-12-20T12:15:41+5:302018-12-20T12:23:39+5:30

मनसे प्रमुख राज ठाकरे कळवण दौऱ्यावर असताना बुधवारी दुपारी मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या इनोव्हा कारला कळवण ग्रामीण पोलिसांच्या जीपने धडक दिली.

नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे कळवण दौऱ्यावर असताना बुधवारी (19 डिसेंबर) दुपारी मनसेचे नेते व माजी आमदार  बाळा नांदगावकर  यांच्या इनोव्हा कारला कळवण ग्रामीण पोलिसांच्या जीपने धडक दिली. सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाही. मात्र, नांदगावकर यांच्या इनोव्हा कारच्या पाठीमागील बाजूचे किरकोळ नुकसान झाले.