नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे संस्थापक स्व. दादासाहेब मोरे यांच्या पत्नी तसेच सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने बुधवारी (दि.२६) दिंडोरी येथे न ...
सिन्नर : १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कवडीमोल दरात कांदा विक्री करणाºया शेतकºयांना राज्य शासनाने २०० रूपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सिन्नर : येथील सिल्व्हर लोट्स इंग्लिश मीडिअम स्कूलला सिन्नरच्या साहित्य परिषद, यांच्याकडून सहा हजार रूपयांची अवांतर वाचनाच्या ४२ पुस्तकांची भेट देण्यात आली. ...
मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
नाशिक : माहेरून पाच लाख रुपये आणत नाही तसेच चारित्र्याच्या संशयावरून पतीसह सासरकडील मंडळींकडून गत सहा वर्षांपासून सुरू असलेला शारीरिक व मानसिक त्रासामुळेच मुलगी माधुरी सागर पानगव्हाणे हिने आत्महत्या केल्याची फिर्याद सोमनाथ पगार यांनी पोलिसात दिली आहे ...
औंदाणे : हरणबारी डावा कालवा पाईपलाईन ऐवजी खुला करावा अशी मागणी पिंपळकोठे, कातरवेलच्या ग्रामस्थांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...