लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दारूसाठी आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप - Marathi News | Life imprisoned for the mother who was murdered by her mother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारूसाठी आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप

नाशिक : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईचा लोखंडी फुकणी व लाकडी ठोकळ्याने खून करणा-या मुलास जिल्हा न्यायाधीश एस़एस़नायर यांनी बुधवारी (दि़२६) जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ अशोक लक्ष्मण वटाणे (२७, रा़ टिटवे, ता़ द ...

कारसुळ येथे शेतकº्यांचे आमरण उपोषण - Marathi News |  Festivals of farmers' hunger strike at Karsul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारसुळ येथे शेतकº्यांचे आमरण उपोषण

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ,नारायण टेंभी,नजीक वडाळी येथील द्राक्ष बागा पाण्या अभावी संकटात सापडल्यामुळे संबधित शेतकº्यांनी कादवा नदी पत्रात पाणी सोडावे या मागणी साठी कारसुळ गावातील राममंदिर समोर आमरण उपोषण सुरु केले आहे . ...

सुर्योदय सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन - Marathi News |  Inauguration of Suoroda Co-operative Credit Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुर्योदय सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन

नायगाव - नायगाव येथे सुर्योदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते झाले. ...

प्रमाणपत्राअभावी ‘अनाथ’ उमेदवार भरतीपासून वंचित - Marathi News | The 'orphan' candidate is absent from recruitment due to the certificate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रमाणपत्राअभावी ‘अनाथ’ उमेदवार भरतीपासून वंचित

आई-वडिलांनी बेवारस म्हणून सोडून दिलेल्या अनाथांच्या पालनपोषणाची जबाबदारी सरकारची असून, त्यासाठी राज्यात एकेकाळी सुमारे एक हजाराहून अधिक बालगृहे चालविली जात होती. परंतु सरकारने यातील आपली जबाबदारी हळूहळू काढून घेत आता हीच संख्या तीनशेवर आली आहे. तर वय ...

घटलेल्या टक्केवारीने निवडणूकेच्छूकांना धास्ती - Marathi News | Due to the decreasing percentage of elections, the elections are scared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घटलेल्या टक्केवारीने निवडणूकेच्छूकांना धास्ती

नाशिक मर्चन्ट बॅँकेच्या निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर झाल्यामुळे या निवडणुकीला सहकार क्षेत्रात मोठे महत्व प्राप्त झाले होते. बॅँकेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक क्षेत्रावर पकड मजबुत करण्याबरोबरच त्याचा राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचे मोठे माध्यम म्हणू ...

वणीजवळ वेगवेगळ्या अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in different accidents near the forest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीजवळ वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

वणी : भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. ...

नामको बँकेसाठी मतमोजणी सुरू - Marathi News | Counting of votes for Namako bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामको बँकेसाठी मतमोजणी सुरू

सिडको येथील राजे संभाजी स्टेडियम येथे आज सकाळी मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात येत असून त्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे. ...

मर्चंट बॅँकेची आज मतमोजणी ;  तयारी पूर्ण - Marathi News |  Today's counting of merchant banks; Preparation complete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मर्चंट बॅँकेची आज मतमोजणी ;  तयारी पूर्ण

नाशिक : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक मर्चंट बँकेची मतमोजणी बुधवारी (दि.२६) सिडकोतील संभाजी इनडोअर स्टेडिअम येथे करण्यात येणार ... ...

विलिनीकरणाविरोधात आज बँक ांचा संप - Marathi News |  Today the bank's agreements against the merger | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विलिनीकरणाविरोधात आज बँक ांचा संप

बँक आॅफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तीन बँकांच्या प्रस्तावित विलिनीकरणाविरोधात देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २६) एकदिवसीय संप पुकारला आहे. ...