लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा न्यायालयात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग मशीन - Marathi News |  Sanitary napkins vending machine for women in District Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा न्यायालयात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग मशीन

जिल्हा न्यायालयात येणाऱ्या महिला पक्षकार तसेच महिला वकिलांसाठी तीन ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्यात आले. प्रधान जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. ...

सिडकोत पाउण लाखाचा नायलॉन मांजा जप्त - Marathi News |  Nijon Manna seized of Cidkot Poona Lakhan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत पाउण लाखाचा नायलॉन मांजा जप्त

पशु-पक्षी तसेच मानवी जीवितास धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री व वापरावर सरकारने बंदी घातली आहे़ असे असतानाही मुंबईहून स्वस्तिक ट्रान्सपोर्टद्वारे नायलॉन मांजा मागवून त्याची डिलिव्हरी घेणाऱ्या सिडकोतील तिघा संशयितांकडून शहर गुन्हे शाख ...

प्रमाणपत्राअभावी ‘अनाथ’ उमेदवार भरतीपासून वंचित - Marathi News |  The 'orphan' candidate is absent from recruitment due to the certificate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रमाणपत्राअभावी ‘अनाथ’ उमेदवार भरतीपासून वंचित

राज्य सरकारने आई-वडील नसलेल्या निराधार अनाथ उमेदवारांना सरकारी नोकरीत एक टक्का आरक्षणाची घोषणा केली असली तरी, मुळात अनाथ असलेल्यांना ते अनाथ असल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यास राज्यातील महिला व बाल विकास खाते टाळाटाळ करीत असल्यामुळे राज्य सरकारच्या मेग ...

एकलहरे ग्रामस्थ  मोकाट कुत्र्यांनी त्रस्त - Marathi News |  Single-faced villagers stray dogs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरे ग्रामस्थ  मोकाट कुत्र्यांनी त्रस्त

येथील एकलहरेगाव, सिद्धार्थनगर, हनुमाननगर, कन्नडवाडी व सामनगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने रहिवासी, महिला, शालेय विद्यार्थी व कामगारांना जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मा ...

सांस्कृतिक सोहळ्यात नृत्य स्पर्धा - Marathi News |  Dance tournaments at the cultural festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सांस्कृतिक सोहळ्यात नृत्य स्पर्धा

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या महाअंतिम फेरीच्या स्पर्धांना बुधवारपासून प्रारंभ झाला. प्राथमिक गटाने पहिल्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ...

हिंगणवेढे शिवारात भरदिवसा बिबट्याचे दर्शन - Marathi News |  Visiting the shrine in Hingwadeep Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंगणवेढे शिवारात भरदिवसा बिबट्याचे दर्शन

येथून जवळच असलेल्या हिंगणवेढे शिवारात भरदिवसा बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...

विवाह समारंभातून तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी - Marathi News |  Three lakh jewelery stolen from marriage ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाह समारंभातून तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या मुंबईतील उल्हासनगरमधील महिलेचे पावणेतीन लाख रुपयांचे सोने व हिऱ्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील बालाजी लक्ष्मीनारायण बॅक्वेंट लॉन्समध्ये सोमवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास घडली ...

देवळालीतून शिर्डीला निघाली साई पालखी - Marathi News |  Saili from Shirdi to Devlali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीतून शिर्डीला निघाली साई पालखी

विजयनगर येथील ओमसाई राम सेवाभावी संस्थेच्या वतीने भगूर श्री रेणुका माता मंदिर ते शिर्डी श्री साई पादूका पालखी पदयात्रा उत्साहात रवाना झाली. ...

नाशिक पोलिसांच्या ‘बाल-बिरादरी’मुळे गुन्हेगारीतील २५० मुले समाजाच्या मूळ प्रवाहात - Marathi News |  In the original stream of 250 children in the community due to 'child-community' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक पोलिसांच्या ‘बाल-बिरादरी’मुळे गुन्हेगारीतील २५० मुले समाजाच्या मूळ प्रवाहात

नाशिक : वास्तव्याचे ठिकाण, सभोवतालची परिस्थिती अन् घरातील संस्कार याचा परिणाम नकळतपणे लहान मुलांवर होत असतो़ शहरातील काही झोपडपट्ट्या या गुन्हेगारांच्या वास्तव्यामुळे गुन्हेगारीचे केंद्र म्हणून ओळखल्या जातात़ या ठिकाणी अवैध मद्यविक्री, जुगार, मटका हे ...