राज्य शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये कांदा अनुदान देण्यासंदर्भात केलेल्या घोषणेबाबत शेतकरी असमाधानी असतानाच आता प्रतिशेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल रुपयांपर्यंतच अनुदान योजना लागू असल्याने, शासनाकडून ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच असल्याची भावना कांदा उ ...
महापालिकेच्या वतीने क्रीडांगणासाठी ताब्यात घेतलेल्या भूखंडाचा प्रलंबित २१ कोटी रुपयांच्या मोबदल्यावरून स्थायी समितीतील वाद आणखीनच वाढला असून, रक्कम देण्यापूर्वी स्थायी समितीवर हा प्रस्ताव मांडण्यात आला नसल्याने सर्वच सदस्यांच्या एकमुखी मागणीनुसार सभा ...
बेरोजगार युवक-युवतींना नाशिक महानगरपालिकेत शिपाई, इलेक्ट्रिशियन तसेच लिपिक पदावर नोकरीचे आमिष तसेच महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे बनावट नियुक्तिपत्र देऊन फसवणूक झालेल्या युवकांची संख्या तब्बल डझनभर झाली आहे. ...
सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज एका फटक्यात मंजूर करणाऱ्या महापालिकेने शिक्षण विभागाला अवघा तीन लाख रुपयांचा निधी वर्ग करू न दिल्याने महावितरणने अंबड येथील शाळेचा वीजपुरवठा खंडित केला असून, त्यामुळे शाळेतील ई-लर्निंगपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. इतकेच न ...
दक्षिणगंगा असलेल्या गोदावरी नदीचे रूपडे पालटविण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा राबविण्यात येणार असून, त्यासाठी मागविलेल्या निविदा मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नव्या वर्षात गोदावरी नदीचे रूप बदलण्याची शक्यता आहे. ...
कुटुंबाच्या विरोधात जाऊन विवाह झाला तर त्यामुळे होणारे आॅनरकिलिंगचे प्रकार बघता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने हरियाणा पॅटर्न राबवावा, असा प्रस्ताव महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासनाला दिला आहे. ...
सरकारच्या बॅँक एकत्रीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे बॅँकांचे दैनंदिन व्यवहार बंद होते. दि. २५ रोजीची सुटी आणि लगोलग संपामुळे बॅँका सलग दोन दिवस बंद राहिल्यामुळे शहरातील कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले होते. ...
कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धांमधून केवळ विद्यार्थीच घडले असे नाही तर महाराष्टÑाला अनेक नामवंत कलावंत दिले आहेत, असे प्रतिपादन सिनेअभिनेता अभिजित खांडकेकर यांनी केले. ...