शहरात गेल्या महिनाभपासून ऐन लग्नसराईच्या काळात स्वयंपाकाचा गॅस मिळण्यासाठी गृहिणींना आठ दिवसांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील अनेक ग्राहकांना जवळपास आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतरही स्वयंपाकाचा गॅस मिळत नसल्याने गृहीणींच्या स्वयंपार घरातील ...
घोटी : मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या जुन्या कसारा घाटात हिंदुस्थान पेट्रोलियमचा गॅस भरलेला टँकर उलटा झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र टोलप्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेवुन मुंबईला जाणारी व नाशिकला जाणारी वाहतुक नवीन कसारा घाटातून वळवली. ...
वीरगाव : येथून जवळच असलेल्या आव्हाटी, ढोलबारे परिसरातील कुंभाऱ्या डोंगर परिसरात बिबट्याचे कायम वास्तव्य असून, तो आता नागरी वस्तीत येऊन हैदोस घालत आहे. पांडे वस्तीवरील एका गायीचा फडशा पाडल्याने बिबट्याची दहशत वाढली आहे. याठिकाणी मेंढपाळांचे मोठ्या प्र ...
ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा काही काळ गोंधळ व बाचाबाची झाली. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी देण्यात आली. बैठकीत वरखेडे, सचिन हांडगे, अनिल मंडलिक, माजी सरचिटणीस संजय कुटे आदींनी विचारले ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा आणि बोरपाडा ते वरसविहीर या रस्त्याचे काम न करताही जिल्हा परिषदेच्या इवद क्रमांक एकने या कामासाठी ३० लाख रुपये अदा केल्याचा प्रकार जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी उघडकीस आणल्यानंतर या प्रक ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ८८ योजनांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी प्रशासकीय मान्यता दिली. ११ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार पाच कोटींपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मु ...
सटाणा : शहरातील पाणीपुरवठा विहिरीवर करण्यात आलेल्या २३ लाख रुपयांच्या खर्चाची रक्कम सटाणा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत दडविल्याचे उघडकीस आल्याने फिर्यादी अभियंत्यासह अन्य अधिकारी अडचणीत सापडले आहेत. दिलेल्या फिर्यादीत ही लाखोंची रक्कम दडविली गेल्याची ...
नांदगाव : विज्ञान शिक्षक पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेले दोन वेगवेगळे आदेश पाहता पदोन्नतीची निर्णयप्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात कशी अडकेल याचीच शक्कल शिक्षण विभागाकडून लढविली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ...