लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाटोदा परिसरात हजारो क्विंटल कांदा शेतात पडून - Marathi News | Thousands of quintal onions in the Patoda area fall into the fields | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा परिसरात हजारो क्विंटल कांदा शेतात पडून

पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सरासरीपेक्षा खूपच खाली आल्याने केलेला खर्चही फिटेनासा झाल्याने अनेक शेतकर्यांनी विक्र ीसाठी तयार असलेला कांदा शेतातच पोळी लावून ठेवला असल्याने कांद्याचा शेतात मुक्काम वाढला आहे. जर हा कांदा शेतात जास्त द ...

नाशिक जिल्हा परिषदेत ६८७ पदांची भरती - Marathi News | nashik,posts,nashik,zilla,parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा परिषदेत ६८७ पदांची भरती

नाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील ६८७ जागांसाठी पदभरती करण्यात येणार असून, यामध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेरील ५८४ जागा ... ...

अनधिकृत भाजीबाजार केव्हा हटविणार? - Marathi News | nsk,when,unauthorized,vegetable,market,erase? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत भाजीबाजार केव्हा हटविणार?

पांडवनगरी : दिवसेंदिवस वाढणाऱ्या बाजारामुळे वाहतुकीस अडथळा इंदिरानगर : वर्दळीच्या ंिठकाणी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी बाजारामुळे झालेली वाहतूक कोंडी ... ...

प्रवेश नाकाल्याने विद्यार्थी कनिष्ठ लिपिक परीक्षेस मुकले - Marathi News | nsk,dueto,admission,student,failed,examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रवेश नाकाल्याने विद्यार्थी कनिष्ठ लिपिक परीक्षेस मुकले

इंदिरानगर : कोषागार विभागाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी रविवारी (दि. ३) गुरू गोविंदसिंह केंद्रावरील आॅनलाइन परीक्षेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना परीक्षा ... ...

ढोलबारे परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | Dish panic in the dolbare area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढोलबारे परिसरात बिबट्याची दहशत

आव्हाटी, ढोलबारे परिसरातील कुंभाऱ्या डोंगर परिसरात बिबट्याचे कायम वास्तव्य असून, तो आता नागरी वस्तीत येऊन हैदोस घालत आहे. पांडे वस्तीवरील एका गायीचा फडशा पाडल्याने बिबट्याची दहशत वाढली आहे. याठिकाणी मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने वनविभ ...

मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक - Marathi News | MALAL management project is a pilot and guide for the country | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक

सिन्नर नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन १४ व्या वित्त आयोगाच्या स्वनिधीतून साकारलेला मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार आमदार राजाभाऊ वाजे यांनी काढले. ...

चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू : मदतीसाठी धावला; पण दुर्दैवाने प्राणाला मुकला - Marathi News | Dead in the chamber: died for help; But unfortunately, the death is unfortunately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू : मदतीसाठी धावला; पण दुर्दैवाने प्राणाला मुकला

नाशिक : जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील भुयारी गटारीच्या चेंबरच्या स्वच्छतेचे काम एका खासगी ठेकेदाराकडूून रविवारी (दि.३) सुरू करण्यात ... ...

देशाचे भविष्य तरु ण पिढीच्या हाती ... - Marathi News | The future of the country is in the hands of young generation ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशाचे भविष्य तरु ण पिढीच्या हाती ...

आई व शिक्षकांच्या शिकवणीतून विद्यार्थी संस्काराच्या वाटेवरून प्रगतीच्या दिशेने भरारी घेत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास प्रोत्साहन देण्याची गरज असून शिक्षक विद्यार्थाचे सर्व काही असतात त्यामुळे शिक्षकांनी विध्यार्थीना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. ...

महाशिवरात्री यात्रोत्सवास प्रारंभ - Marathi News |  Start of Mahashivaratri Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाशिवरात्री यात्रोत्सवास प्रारंभ

सर्वतीर्थ टाकेद ,(राजेंद्र गायकवाड):इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे महाशिवरात्री यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी महाशिवरात्र यात्रा सर्वतीर्थ टाकेद क्षेत्री भरते. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेस शेजा ...