ओझर-झाडाचं रोपटं लावणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण त्याला मोठे व्हायला लागणार संगोपन देखभाल त्याची वेळोवेळी घ्यायची दखल करणं अवघड आहे.तशीच काही गत सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील कडेला लोखंडी जाळीत असलेल्या वृक्षाबद्दल बघण्यास मिळत आहे.येथील निम्याहून अध ...
पिंपळगाव बसवंत :येथील वाळूवाहणाऱ्या ट्रकने विचुरंच्या दांपत्याला सारोळेखुर्द ता. निफाड येथे रात्री साडे दहा वाजता चिरडून पळ काढला. त्यात जयश्री दिलीप दरेकर या महिलेचा जागेवर मुत्यू झाला आहे.तर दिलीप दरेकर हे गंभीर जखमी आहे त्यांचा खाजगी रु ग्णालयात उ ...
बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील सरपंचासह तब्बल बारा ग्रामपंचायत सदस्यांना शौचालय वापराचे सबळ पुरावे सादर न करता आल्याने अपात्र ठरविण्याचा महत्वपूर्ण निर्णय नाशिक विभागाचे अपर महसूल आयुक्त ज्योतीबा पाटील यांनी दिला आहे. ...
नाशिक महापालिकेतील काँग्रेस गटनेता नियुक्तीचा विषय स्थगित ठेवून महापौरांनी विपक्षातील मतभेदांना खतपाणी घालण्याचे काम केले. परंतु एकीकडे खुद्द त्यांच्याच भाजपात मत व मनभेदांचे कारंजे उडत असताना महापौरांनी परपक्षाच्या राजकारणात स्वारस्याची हिस्सेदारी क ...
नाशिक : २०१४च्या निवडणुकीत सेना-भाजपाची युती व्हावी यासाठी आम्हीच प्रयत्न करून कॉँग्रेसच्या विरोधात महायुती उभी केली, दलितांच्या मतांवर देशात मोदी यांना, तर राज्यात फडणवीस यांना सत्तेवर आणले; परंतु २०१९च्या निवडणुकीला सामोरे जाताना सेना-भाजपाने रिपाइ ...
मालेगाव : घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून अंगावरील १५ तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सासरच्या चार जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आ ...
चांदवड : येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्टÑवादी काँग्रेसचे अमोल उत्तमराव भालेराव, तर उपसभापतिपदी शिवसेनेच्या ज्योती विलास भवर यांची बिनविरोध निवड झाली. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील सरपंचासह तब्बल बारा ग्रामपंचायत सदस्यांना शौचालय वापराचे सबळ पुरावे सादर न करता आल्याने अपात्र ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नाशिक विभागाचे अपर महसूल आयुक्त जोतिबा पाटील यांनी दिला आहे. ...