नाशिकरोड : समर्थ रामदास यांनी कर्तव्य, कर्मात देशसेवा सर्वात महत्त्वाची समजून त्यांनी तत्कालीन राजवटीच्या अत्याचार विरोधात जनजागृती केली. समर्थांच्या दासबोध ग्रंथातील शब्दांचे अंगारे हे त्याचे साक्षी आहेत, असे प्रतिपादन प्रा. उल्हास रत्नपारखी यांनी क ...
खमताणे : बागलाण परिसरात रस्त्याच्या दुरु स्तीची कामे वेगाने सुरू असली तरी खमताणे-नवेगाव रस्त्याची अवस्था दयनिय असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्व राजकीय व ...
उमराणे : पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला सोमवारपासून (दि.४) सुरुवात होत असून, चार दिवस भरणाऱ्या या यात्रोत्सव काळात पारंपरिक व मनोरंजनात्मक कार्यक्र मांचे आयोजन यात्रा समितीच्या वतीने कर ...
मालेगाव : मालेगाव महानगर तालीम संघ व मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती कुस्ती स्पर्धेत केशरी गटात धुळ्याचा सुहास अंपळकर हा विजेता ठरला. मान्यवरांच्याहस्ते त्याला गदा प्रदान करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी ...
नाशिक : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे ...
खामखेडा : प्राचीन काळापासून विवाह समारंभ निर्विध्नपणे पार पडावा यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी हिन्दूधर्मात कुलधर्म, कुलाचार, करण्यासाठी जागरण-गोंधळाच्या परपरा आजही ग्रामीण भागात टिकून आहे. ...