दिंडोरी : येथील पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील दिव्यांग गरजू लाभार्थींना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने पाच टक्के राखीव निधीअंतर्गत घरकुल व अन्य योजनांच्या मंजुरीचे पत्र वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमसाठी जिल्हा परिषद समाज कल्य ...
येत्या ७ ते ८ मार्च रोजी निवडणूक तारखा घोषित होतील व येत्या तीन महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आजवर झालेल्या निवडणुकांचा विचार करता ही निवडणूक ख-या अर्थाने परिवर्तन घडविणारी असून, निवडणूक यंत्रणेवर आपली शंका नाही, मात्र केंद्र व राज्य स ...
खमताणे : रेशनचे धान्य बायोमेट्रिक पध्दतीने वाटपासाठी रेशनकार्डधारकांकडुन आधार लिकिंग करण्याचे काम गतीने सुरू असताना सर्व्हर डानमुळे हे काम थंडावले आहे. त्यामुळे नवीन अर्जाची डाटा एंट्री ठप्प झाली आहे. तसेच धान्य वितरणाची प्रकिया आॅनलाईन असल्याने अनेक ...
खेडलेझुंगे : यावर्षी निसर्गामध्ये झालेल्या बदलांना शेतकरी वर्ग सामोरे जात आहे. प्रत्येक वेळेस पिक चांगले येते तर भाव मिळत नाही आण िभाव असला तर शेतीमाल विक्र ीस नसतो. त्यामुळे शेतकरी पुरता हवालिदल झालेला आहे. अवकाळी पाऊस, बेसुमार थंडी, आता फेब्रुवारी ...
विरगाव : बँकेत ठेवलेल्या ठेवींसह गोरगरीब जनतेचे पैसेही बँकेतून परत मिळत नसल्याने वैतागलेल्या विरगाव वाशीयांनी अखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरगाव शाखेला सोमवारी सरपंच ज्ञानेश्वर देवरे यांच्या नेतृत्वाखाली कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्राहक ...
मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील प्रसिद्ध मुसळेश्वर मंदिर यात्रा समितीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ... ...
सटाणा : शहर व तालुक्यात विविध कार्यक्र मांनी वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरामधून वीर एकलव्याच्या पुतळ्याची सोमवारी (दि. ४) ढोलताशाच्या गजरात गुलालाची उधळण करून मिरवणूक काढण्यात आली. ...
कळवाडी : नरडाणे येथील एकलव्यनगर वस्तीवरील संध्या संजय बोराळे यांचे झापास आग लागून जीवनोपयोगी वस्तु जळून खाक झाल्या. यात धान्य, पैसे, भांडी, कपडे असा सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. कोणतीही जीवीत हानी झाली नाही. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील गोदावरी-दारणेच्या संगमावर महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी स्नान करून महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. संगमावर असलेले पुरातन हेमाडपंती महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. गोदा संगमावर स्नानासाठी परिसरासह ज ...