लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनधिकृत भाजीबाजार केव्हा हटविणार? - Marathi News |  When will the unauthorized vegetable market erase? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत भाजीबाजार केव्हा हटविणार?

वर्दळीच्या ंिठकाणी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजीबाजारामुळे झालेली वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न निर्माण होत असल्याने अपघाताला निमंत्रण देणारा पांडवनगरी येथील अनधिकृत भाजीबाजार केव्हा हटविण्यात येणार याबाबत स्थानिकांकडून विचारणा केली जात आहे. ...

परीक्षा केंद्रात येताना शूज प्रवेशद्वाराजवळच काढा - Marathi News |  When coming to the examination center, draw the shoes near the entrance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परीक्षा केंद्रात येताना शूज प्रवेशद्वाराजवळच काढा

शूज गेटजवळच काढा, परीक्षा पॅड शक्यतो पारदर्शक आणा अशा विविध सूचनांचे पालन करत शहरात दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...

केवळ दुचाकींचेच टोइंग का? - Marathi News |  Only two-wheelers are toying? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केवळ दुचाकींचेच टोइंग का?

शहर वाहतूक शाखेने नाशिकरोड परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून ‘फक्त दुचाकी’ टोइंग कारवाई करत असून, त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर टोइंगची कारवाई केली जात नाही. ...

मानसकुमार यांच्या व्हायोलिन वादनाची अनुभवली जादू - Marathi News |  Manasakumar's Violin Playing Experience Magic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानसकुमार यांच्या व्हायोलिन वादनाची अनुभवली जादू

राग श्री, राग केदार यांहस अनेक भावुक स्वर आंतरराष्टÑीय ख्यातीचे व्हायोलिनवादक मानसकुमार यांच्या व्हायोलिनमधून उमटले आणि व्हायोलिनच्या जादूई संगीताची अनुभूती रसिकांनी घेतली. ...

सेंद्रिय शेतीने सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी : आबासाहेब मोरे - Marathi News |  Produce organic food in organic farming: Abasaheb More | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेंद्रिय शेतीने सात्विक अन्नधान्याची निर्मिती करावी : आबासाहेब मोरे

शेतपिकांसाठी वापरले जाणारी घातक, रासायनिक खते, औषधे यांच्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होत असल्याने शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करावी. यात गावरान बियाणे, घरगुती औषधे, खते, गाईचे शेण, गोमुत्र, झाडांचा पाला-पाचोळा याचा वापर करून सेंद्रिय शेती करून. शुद्ध ...

उद्योगाच्या विकासाचा प्रवास हा बदलावर अवलंबून - Marathi News |  The journey of industry development depends on the change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्योगाच्या विकासाचा प्रवास हा बदलावर अवलंबून

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आपल्या कक्षा सोडून मोठे होताना विविध पातळीवर बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योगाच्या विकासाचा प्रवास हा मानसिकतेतील बदलासोबतच दृष्टिकोनातील बदलावर अवलंबून आहे. ...

सलील कुलकर्णी यांचे गायन रंगले - Marathi News |  Salil Kulkarni plays the singing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलील कुलकर्णी यांचे गायन रंगले

‘मोगरा फुलला’, ‘उगीचंच काय भांडायचं’, ‘माझ्या मामाच्या लग्नाला यायचं हं’ आदी सुरेल गीतांच्या सादरीकरणाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, समर्थ बँकेच्या रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशस्थ ऋग्वेद मंगल कार्यालयात सोमवारी (दि.४) आयोजित सल ...

लगी कलेजवा कटार...सोहम हर डमरू बाजे... - Marathi News |  Lucky Kaljeva Kadar ... Soham Every Darmoo Playing ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लगी कलेजवा कटार...सोहम हर डमरू बाजे...

लगी कलेजवा कटार..., सोहम हर डमरू बाजे... यांसारख्या नाट्यगीतांसह मैं तो खेलूंगी उन्हीसे होरी..., अन् तेरो ध्यान धरत... बंदिशीने शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनाची मैफल उत्तरोत्तर रंगली. ...

रेल्वेस्थानकातील विकासकामे प्रगतिपथावर - Marathi News | Developmental works in railway station progress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेस्थानकातील विकासकामे प्रगतिपथावर

नाशिकरोड रेल्वेस्थानकाची मुंबई मध्य रेल्वेचे सहायक महाव्यवस्थापक डॉ. आर. बद्रीनारायण यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली. रेल्वेस्थानकावरील विकासकामे प्रगतिपथावर असून, त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील, असे बद्रीनारायण यांनी स्पष्ट क ...