महानगरपालिका मोठ्या असल्या तरी स्वच्छतेचे निकष पाळत नाहीत, कचरा वर्गीकरण एकतर होत नाही, दुसरी बाब म्हणजे कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळेच राज्यातील महानगरांची पिछेहाट झल्याचे मत नगररचना रचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन ...
ईव्हीएम यंत्राविषयी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ईव्हीएम आणि व्हीव् ...
सध्या गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी असून, धरण समूहात ४५ टक्के जलसाठा आहे. त्यातील कश्यपी धरणात १६७९ दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के पाणी अद्यापही कायम आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत धरणातील पाणी सोडू नये अन्यथा धरणग्रस ...
दिंडोरी येथील तहसील कार्यालयात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी इव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवून कार्यशाळा घेण्यात आली. ...
अवनखेड येथील पॉलिजेंटा टेक्नॉलॉजिस लिमिटेड या कंपनीत राष्टÑीय सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला तसेच ८ मार्च रोजी महिलादिनीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचं ...
सिन्नर : केंद्र शासनाच्या पथ विके्रता (उपजीविका संरक्षण व विक्री विनियमन) अधिनियम ङ्क्त २०१४ मधील कलम ३६ (१) अन्वये राज्य शासनाने ‘पथ विक्रेता योजना २०१७ मंजूर केलेली आहे. ...