लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘राजसारथी’मधील घरफोडीचा डाव उधळला - Marathi News |  The scandal broke out in Rajsarathi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘राजसारथी’मधील घरफोडीचा डाव उधळला

येथील राजसारथी सोसायटीत रविवारी (दि.१६) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तिघे चोरटे प्रवेश करून एका बंद घराला लक्ष्य करतात. यावेळी एका रहिवाशाची नजर त्यांच्यावर पडते. रहिवाशाकडून प्रसंगावधान राखत तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या ‘टोल-फ्री’ क्रमांकावर स ...

रस्त्याच्या कडेला असलेल्या मिनी पिलर्स उघड्यावर - Marathi News |  Opening of the Mini Pillars along the roadside | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्याच्या कडेला असलेल्या मिनी पिलर्स उघड्यावर

रस्त्याच्या कडेला असलेल्या मिनी पिलर्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या घरात वीजपुरवठा पोहचविला जातो. त्या शहरातील पिलर्सची सध्याची परिस्थिती पाहिली, तर  ८० टक्के पिलर्स हे उघड्यावर आहेत. या पिलर्सच्या माध्यमातून परिसराचा विद्युत पुरवठा केला जात असल्यामुळ ...

पंचवटीतील पदपथावरील अतिक्रमण कायम - Marathi News |  The encroachment on the pavement of Panchavati is maintained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीतील पदपथावरील अतिक्रमण कायम

गंगाघाटावरील भाजीबाजार पटांगणालगत बसणाऱ्या मोजक्याच भाजीविक्रेत्यांवर लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच गंगाघाटावर दाखल झालेले असते, मात्र निमाणी बसस्थानकाबाहेरचा परिसर, पंचवटी कारंजा, म्हसरूळ आदींसह अन्य ठिकाणी असलेल्या पदपथ ...

कल्याणी महिला संस्थेतर्फे विविध स्पर्धा, प्रदर्शन - Marathi News |  Various competitions, performances by Kalyani Mahila Samity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कल्याणी महिला संस्थेतर्फे विविध स्पर्धा, प्रदर्शन

कल्याणी महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने कल्याणी महिला सहकारी प्रबोधनी मंच व कल्याणी क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेतर्फे महिलांसाठी वाळवण जत्रा प्रदर्शन व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ...

दहावीनंतर तंत्रशिक्षणाच्या संधीविषयी मार्गदर्शन - Marathi News | Guidance on technological opportunities after 10th standard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीनंतर तंत्रशिक्षणाच्या संधीविषयी मार्गदर्शन

दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दहावीनंतरच्या तंत्रनिकेतन प्रवेश, नियम व प्रतिक्रिया आणि दहावीनंतच्या तंत्रशिक्षणाच्या संधी या विषयी कर्मवीर काकासाहेब वाघ तंत्रनिकेतनतर्फे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ...

स्मितहर्ष संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान - Marathi News |  Award by Smythrahas Institute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मितहर्ष संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान

स्मितहर्ष एज्युकेशन अकॅडमी या संस्थेच्या वतीने राज्यभरातील आदर्श परिचारिका व सामाजिक कार्यकर्त्यांना या स्मितहर्ष पुरस्कार प्रदान करण्यात आले. ...

पिंपळगावी उद्योजकता संवाद - Marathi News | Pimpalgi Entrepreneurship Dialogue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी उद्योजकता संवाद

पिंपळगाव : येथील ऋ णस्मृती सामाजिक फाउंडेशनच्या वतीने ‘यशोगाथा उद्योग जगाची’ अंतर्गत उद्योजकांचा व्याख्यानाचा कार्यक्र म सोमवारी (दि.१७) सायंकाळी ६ वाजता शहरातील शगुण सभागृहात मोहाडी येथील सह्याद्री फार्मचे संस्थापक अध्यक्ष विलास शिंदे हे शेतकऱ्यांशी ...

टोमॅटोची रोपटे जळू लागल्याने शेतकरी चिंतेत - Marathi News |  Farmers worry because of tomato sapling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोमॅटोची रोपटे जळू लागल्याने शेतकरी चिंतेत

मानोरी : येवला तालुक्यात सुमारे पाच महिन्यापासून दुष्काळाच्या यातना सहन करत आलेल्या भागात जून महिन्याच्या सुरु वातीलाच मान्सून पूर्व अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर बळीराजा तात्पुरता सुखावला असून या मान्सून पूर्व पावसाच्या जोरावर तालुक्यातील प ...

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान - Marathi News |  Cleanliness campaign on behalf of Dharmadhikari Pratishthan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान

लासलगाव : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लासलगांव व पिंपळगांव नजिक परिसरातील स्मशानभुमी व दशक्रि या विधी शेड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...