लासलगाव : दूध संकलन केंद्रावर दूधातील फॅट आणि एस.एन.एफ. इलेक्ट्रॉनिक मशीनवर तपासून त्यावर शेतकऱ्यांना दर दिला जाता,े जिल्ह्यातील अनेक दुग्ध संकलन केंद्रावरील अशी यंत्रे जाणून बुजुन खराब करु न सेट केली जातात, त्यामुळे दुधातील फॅट व एस एन एफ कमी लागते. ...
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध प्रकारच्या तीन विभागांसाठी घेण्यात आलेल्या पुर्व परिक्षेत जिल्ह्यातून पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यानी परिक्षा ... ...
सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या परिसरात समाजातील दिव्यांग घटकांसाठी साकारण्यात येणाऱ्या शिवाश्रमासाठी सिन्नर येथील ओझा परिवाराच्या वतीने पाच हजार रूपयांची देणगी देण्यात आली. ...
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे शेतीची मशागत करून घराकडे जाणाºया ट्रॅक्टरसह चालक शेतकरी विहिरीत पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१४) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. तथापि, जखमी शेतकºयाचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ...
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे शेतीची मशागत करून घराकडे जाणाºया ट्रॅक्टरसह चालक शेतकरी विहिरीत पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१४) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. तथापि, जखमी शेतकºयाचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ...
पादचा-याला अडवून त्याचा हात घट्ट पकडून ‘तू येथे चो-या करण्यासाठी आला आहे का? तुला पोलीस स्टेशनला जमा करतो’ असा दम भरला. त्यानंतर त्या युवकाला पंडित कॉलनीमध्ये फिरवून अंधाराच्या ठिकाणी घेऊन जात ‘मी तुझ्यावर गुन्हा दाखल करणार नाही’ असे सांगत ५० हजारांच ...
नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहºयांवर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोनवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहºयांवर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वात ...