लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सोनाली रानडे विजयी - Marathi News |  Gram panchayat won by Sonali Ranade in bye-election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सोनाली रानडे विजयी

नाशिक तालुक्यातील जलालपूर ग्रामपंचायतीच्या एक जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या सोनाली मोतीराम रानडे यांनी भरघोस मतांनी बाजी मारीत विरोधी पॅनलच्या सीताबाई मधुकर मोंढे यांचा दणदणीत पराभव केला. ...

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरी चौकात कंटेनर उलटला - Marathi News | Parea on Nashik-Trimbakeshwar road reversed the container | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरी चौकात कंटेनर उलटला

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरी चौकात कंपनीसाठी लागणारे मशीन घेऊन जाणारे अवजड कंटेनर उलटल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता. पोलिसांनी वेळीच क्रेन बोलावून कंटेनर बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली. ...

कळवण तालुक्यात प्रत्येक मत ठरले मोलाचे - Marathi News | In Kalwan taluka, every vote was made | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यात प्रत्येक मत ठरले मोलाचे

कळवण : कळवण तालुक्यातील १० ग्रामपंचायतच्या सरपंचसह सदस्याच्या ९० जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीत चणकापूर व तिºहळ खुर्द येथील थेट सरपंचासह चणकापूर, तिºहळ खुर्द, हिंगवे, खिराड, शिंगाशी, वेरु ळे, सुपलेदिगर, खडकवन, सुकापूर, गोपाळखडी येथील ५९ जागासाठी स्था ...

खेडगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पोपट महाले विजयी - Marathi News | Khedgaon Gram Panchayat won the bypot Mahale in by-election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेडगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पोपट महाले विजयी

खेडगाव : येथील प्रभाग क्र मांक २ मधील रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत पोपट हरिभाऊ महाले हे ३०७ मताच्या फरकाने निवडून आले. रविवारी (दिन् २३) मतदान पार पडले. एकूण ११९२ पैकी ९०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या पैकी पोपट महाले यांना ६०७ तर रमेश ग ...

ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांचा वरचष्मा - Marathi News | In the elections of the Gram Panchayat, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांचा वरचष्मा

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३४ महत्वपूर्ण ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी (ीद.२४) घोषित करण्यात आला. युवकांच्या लक्षणीय सहभागाने रंगतदार झालेली ही निवडणूक युवकांच्या हाती सत्ता सोपवणारी ठरली. ...

मुखेड परिसरात जोरदार पावसाने आशा पल्लवित - Marathi News | Heavy rains loomed in the Mukhed area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुखेड परिसरात जोरदार पावसाने आशा पल्लवित

मुखेड : पाणीच पाणी चोहीकडे अशी अवस्था करून कालच्या पावसाने मुखेड परिसरात झाली. गतवेळी २३ जुलैला पेरण्या झाल्यानंतर पाऊस जो गायब झाला तो अद्यापही तो परतला नव्हता. त्यातच यावेळीही जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी वर्ग ही हादरून गे ...

बसचालकाच्या मुजोपणाचा त्रास - Marathi News | The troubles of the bus operator's mood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसचालकाच्या मुजोपणाचा त्रास

लासलगाव : नाशिकहुन औरंगाबाद कडे निघालेली बस (एम एच ०६ एस ८३९६) मध्ये सोमवारी सकाळी निफाडपावेतो प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसचालकाच्या मुजोपणाचा चांगलाच त्रास सहन करावा लागला. याबाबत निफाड बस स्थानकात प्रवाशांनी तक्र ार नोंदविली आहे. ...

विश्वास नांगरे पाटील म्हणतात, माझे फेसबुकवर अकाउंटसुध्दा नाही... - Marathi News | Trust nangre Patil says there is no account on my facebook ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विश्वास नांगरे पाटील म्हणतात, माझे फेसबुकवर अकाउंटसुध्दा नाही...

तरूणांचे आयडॉल व आपल्या खास वक्तृत्व शैलीने तरूणाईची मने जींकणारे विश्वास नांगरे पाटील यांचे फेसबूकवर स्वत:चे अकाउंटसुध्दा नसल्याचा धक्कादायक खुलासा दस्तुरखुद्द त्यांनी पत्रकार परिषदेतच केला. त्यांच्या नावाने फिरणा-या पोस्टस्, व्हिडिओ हे बनावट असल्या ...

मुरमीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आमरण उपोषण - Marathi News |  Death fasting for the investigation of corruption in Murali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुरमीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आमरण उपोषण

येवला : तालुक्यातील मुरमी येथील ग्रामपंचायतीत सन २०१४ ते २०१९ या कालावधीत झालेल्या कामात बनावट नावांद्वारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या कामाची चौकशी करावी, या मागणीसाठी मुरमी येथील ग्रामस्थ येवला पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास बसले आहेत. ...