प्रभाग क्रमांक ३० मध्ये ठिकठिकाणी पालापाचोळा साचला असल्याने परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे प्रभागाचे नगरसेवक दीपाली कुलकर्णी यांनी मनपा पूर्व विभागाचे स्वच्छता अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देताच प्रभागील रस्त्यांची साफसफाई करण्यात आल ...
पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश व पाणी या पाच तत्वांनी मानवाचे शरीर बनले आहे. या तत्त्वांशी आपण जोडले गेलो तरच अखंड निरोगी आरोग्य लाभते, यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईतील ओजस जीवन शैलीचे प्रणेते अतुल शहा यांनी केले. ...
बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो. ...
गंगापूररोड, कॉलेजरोड भागात चारचाकी व दुचाकी वाहनचालकांनी गेल्या काही दिवसांपासून धुडगूस घालणे सुरू केले असून, कर्णकर्कश हॉर्न, भरधाव वेग, सिग्नलकडे दुर्लक्ष करून सर्रास वाहन दामटवणे असे अनेक प्रकार घडू लागल्याने परिसरातील नागरिक व अन्य वाहनचालक या प् ...
उपनगर पोलीस ठाण्याची हद्द, लोकसंख्या आदी सर्व घटना घडामोडीचा विचार करता परिस्थिती हाताळताना पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने त्याचा परिणाम कायदा-सुव्यव्था अबाधित राहण्यावर होत आहे. ...
परिसरात दरोडा, चेनस्नॅचिंग, दुचाकी वाहने जाळणे, छेडछाड या प्रकारच्या गुन्हेगारीत वाढली आहे. पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणावी, या मागणीचे निवेदन अंबड पोलीस ठाणे येथे सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांना भा ...
दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून एका गुंडप्रवृत्तीच्या टोळक्याने डोके वर काढत व्यापारी तसेच आडत्यांमध्ये दहशत निर्माण करून बेकायदेशीरपणे हप्ते वसुली करत असल्याचे समजते. ...
नाशिकरोड, एकलहरे, जेलरोड येथील बहुतेक शाळांनी विशिष्ट दुकानातूनच शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती केल्यामुळे दुकानात पालकांची पाल्यांसह प्रचंड गर्दी होत असून, जागा कमी आणि गर्दी मोठी यामुळे ग्राहकांना तासन् तास ताटकळत दुकानाबाहेर उभे रहावे लागत आहे. त् ...
भगूर-पांढुर्ली रस्त्यावर दारणा नदीपुलालगत न वापरलेल्या औषधांच्या बाटल्या अज्ञात इसमाने आणून टाकल्याने नदीपात्रात दूषित औषधे मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...