लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक शहरातही आढळतात कुपोषित बालके ! - Marathi News |  Nashik city found malnourished children! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातही आढळतात कुपोषित बालके !

सामान्यत: दुर्गम आणि अतिदुर्गम भागात पुरेशा सुविधांअभावी कुपोषण होते, असे मानले जाते. मात्र, मुंबई-पुण्याच्या सुवर्ण त्रिकोणात असलेल्या नाशिक शहरातही कुपोषणग्रस्त बालके आढळत असून, चालू वर्षी सर्वेक्षणात सहा बालके आढळली आहेत. ...

‘मुथूट’ दरोड्यातील म्होरक्याला ठोकल्या बेड्या - Marathi News | 'Muthoot' chorus detained in a dock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मुथूट’ दरोड्यातील म्होरक्याला ठोकल्या बेड्या

उंटवाडी येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दहा दिवसांपूर्वी भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न परराज्यांमधील सराईत गुंडांच्या टोळीने केला. यावेळी गोळीबार करत संशयितांनी प्रतिकार करणाऱ्या धाडसी कर्मचाºयाला ठार मारले. ...

माझे फेसबुकवर अकाउंटसुद्धा नाही... - Marathi News |  Not even a Facebook account ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझे फेसबुकवर अकाउंटसुद्धा नाही...

सोशल मीडियाचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसतो असे नाही, तर चक्क आयपीएस अधिकारी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनाही त्याला सामोरे जावे लागत आहे. ...

नव्या पिढीला व्यावसायिक प्रशिक्षणाचे बळ - Marathi News | New generation vocational training force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नव्या पिढीला व्यावसायिक प्रशिक्षणाचे बळ

व्यवसाय पारंपरिक असला तरी त्याला प्रोफेशल पद्धतीने केल्यास त्या पारंपरिक व्यवसायाचे समग्र स्वरूपच बदलून जाते. नाशिकमधील पारंपरिक केशकर्तन व्यवसायातील नव्या पिढीने हेच हेरून कार्पाेरेट प्रशिक्षणालादेखील महत्त्व दिले. ...

मानवी हाडांचा सापळा आढळतो तेव्हा... - Marathi News |  When human bones are detected ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानवी हाडांचा सापळा आढळतो तेव्हा...

पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या संरक्षक भिंतीला लागून सोमवारी (दि.२४) सकाळच्या सुमाराला मानवी हाडांचा एक सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली. ...

अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना मिळावा करदिलासा - Marathi News |  The general public got the budget | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना मिळावा करदिलासा

केंद्र सरकारने अलीकडेच म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे आता काही फार मोठे बदल सरकार करेल, असे वाटत नाही. मात्र, कराच्या कक्षा रुंदावण्यासाठी करसुभलता केली पाहिजे, ...

चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र काढावी लागली जागून - Marathi News |  Because of the thieves, the citizens were forced to stay out of the night | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र काढावी लागली जागून

देवळाली कॅम्प परिसरातील विजयनगर येथील गजानन महाराज मंदिरालगत रात्री तीन-चार चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

भगूर परिसरात मक्यावर ‘लष्करी अळी’चा प्रादुर्भाव - Marathi News | Inflammation of the military lane on the field in Bhagur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर परिसरात मक्यावर ‘लष्करी अळी’चा प्रादुर्भाव

नाशिक तालुक्यातील विविध गावांत शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या मक्याचे कणसावर लष्करी अळीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, त्यामुळे मक्याचे उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून, शासनाने चौकशी करून ...

भगूर ते नाशिकरोड रिक्षाभाडे महागले - Marathi News |  Bhagur and Nashik Road Rikshabhade expensive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर ते नाशिकरोड रिक्षाभाडे महागले

रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी भाडे आता तीस रुपये इतके झाले आहे. ...