अंदरसुल : अंदरसुल व पूर्वभागातील खेड्यावर मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतक्नº्यांनी बी बियाणे खरेदीसाठी बी बियाणांच्या दुकानात गर्दी केली आहे. ...

त्र्यंबकेश्वर: अंजनेरी शिवारातील नाशिक त्र्यंबकेश्वर राज्य महामार्गावर त्र्यंबकेश्वरहुन दर्शन घेऊन नाशिक कडे जात असलेल्या बलेनो कार टी एस ७ यु एफ ४२२८ हीस पाठीमागुन आलेल्या महिन्द्रा मरांझो कार एम एच १५जी एल ५७५७हीने जोरदार धडक दिली. त्यात बलोने कार ...
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिंपळगाव बसवंतला झालेल्या सभेपूर्वीही डोंगरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तर शरद पवार यांच्या सभेत त्यांनी अर्धनग्न अवस्थेतच व्यासपीठावर जात निवेदन दिले होते. ...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा अंतिम अहवाल जाहीर करण्यात आला असून, नाशिकमधून हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून धनराज महाले हे निवडणूक खर्चात आघाडीवर राहिले. ...
पाथर्डी फाटा परिसरात दुधात भेसळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. ...