लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
येवला तालुक्यातील गावांची एकत्रित दिंडी पंढरपूरला रवाना - Marathi News |  The combined Dindi of the villages of Yeola taluka leaves for Pandharpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यातील गावांची एकत्रित दिंडी पंढरपूरला रवाना

येवला : पाऊले चालती पंढरीची वाट यासाठीच येवला तालुक्यातील विविध १५ गावे एकत्र येऊन येवला ते पंढरपूर सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज पालखी व श्री यशवंत महाराज देवमामलेदार पालखीचे येवल्यात स्वागत करण्यात आले. ...

हमी योजनेंतर्गत जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने काम केल्याची तक्रार - Marathi News | Under the warranty scheme C. B. Complaint of working with machine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हमी योजनेंतर्गत जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने काम केल्याची तक्रार

नांदगाव: मुळडोंगरी येथील रोजगार हमी योजनेंतर्गत बंधारा दुरु स्तीचे काम अर्धवट स्वरूपात असून ते, मजुरांच्या सहाय्याने न करता जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने करण्यात आले या भगवान मोरे यांच्या तक्र ारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त तक्र ार निवारण प्राधिकारी ( ...

अंगणात पाणी ठेवून भागविली जातेय पक्षांची तहान - Marathi News |  Thirst of the birds being divided by keeping water in the courtyard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणात पाणी ठेवून भागविली जातेय पक्षांची तहान

खमताणे : पर्यावरणाचा ºहासाचा फटका व सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे जंगलातून पशुपक्षांचे नष्ट होत असलेले आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दाणा-पाण्याची भांडी ठेवून त्यांच्या जगण्याची सोय केली आहे. उन्हाची प्रचंड तीव्रता बघता वन्यजीवांची पाण्यास ...

नाशिकमध्ये महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांचेरात्रीपासून उपोषण सुरूच - Marathi News | In Nashik, the members of corporators started fasting from the night of municipal council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांचेरात्रीपासून उपोषण सुरूच

नाशिक - नाशिक शहरातील बेकादा धार्मिक स्थळे हटवू नये तसेच अन्य मागण्यांसाठी महापालिकेतील सत्तारूढ भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनीच महापालिकेच्या महासभेत मंगळवारी (दि.२५) पासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन बुधवारी देखील सुरूच आहे. पाटील यांना विरोधक ...

ब्राह्मण गाव परिसरात पाऊस नसल्याने चिंतेचे सावट - Marathi News |  There is no rain in the Brahmin village, due to anxiety | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्राह्मण गाव परिसरात पाऊस नसल्याने चिंतेचे सावट

ब्राह्मण गाव : येथे व परिसरात रोहिणी, मृग पाठोपाठ आर्द्रा नक्षत्र ही कोरडे जाण्याचे मार्गावर असून जून महिना संपत आला असताना अद्याप पेरणी योग्य पाऊस न आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे. ...

बंग दांपत्याला देणार डी. लिट - Marathi News |  Dang to Dung Dang Lit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंग दांपत्याला देणार डी. लिट

समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली. ...

विभागात तीन हजारांहून अधिक बालकांचे मृत्यू - Marathi News |  More than three thousand children die in the department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागात तीन हजारांहून अधिक बालकांचे मृत्यू

ग्रामीण आणि आदिवासी भागात शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होत असतानादेखील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत नसून, गेल्या मार्च महिन्यापर्यंत उत्तर महाराष्टÑात ३ हजार १४३ बालकांचा बळी गेला आहे. नंदुरबार हा संपूर्ण आदिवासी जिल्हा कुपोषणाच्या कवेत असल्याचे ...

चोवीस तासांत मिळकती खुल्या करा - Marathi News |  Open up the income in twenty four hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोवीस तासांत मिळकती खुल्या करा

उच्च न्यायालयाने आदेश दिले नसतानाही शहरातील समाजमंदिरे, अभ्यासिका आणि क्रीडासंकुले सील करण्याच्या प्रशासनाच्या कारवाईवर मंगळवारी (दि.२५) महासभेत वादळी चर्चा झाली. त्याचप्रमाणे महापालिकेत सदोष सर्व्हे करतानाच विशिष्ट मिळकतीच खुल्या करण्याच्या भूमिकेवर ...

सेंट्रल किचन रद्द, बचत गटांना द्यावे काम ! - Marathi News |  Central kitchen cancellation, work to be given to savings groups! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेंट्रल किचन रद्द, बचत गटांना द्यावे काम !

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी शहरातील मनपा आणि खासगी अनुदानित शाळांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन राबविण्याच्या योजनेस बचत गटांचा विरोध लक्षात घेता भाजपाने भूमिका बदलून महासभेत सत्तारूढ गटानेच विरोध करून आपल्या सरकाराच्या विरोधात भूमि ...