अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित अशोक दत्ता पारवे (२४) याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. पारवे यास जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ७ वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता त्याने पोलिसांच्या ...
ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी बेकायदा शुभेच्छा फलक लावल्याचे निमित्त करून चार नगरसेवकांवर गुन्हा दाखल करणाऱ्या पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांना मंगळवारी (दि. २५) महासभेत कारवाईला सामोरे जावे लागले. ...
केशकर्तनच्या पारंपरिक व्यवसायाने आता कात टाकली असतानाच समाजातील महिलाही मागे नाहीत. चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आता युवती आणि महिलाही ब्यूटी सलून किंवा ब्यूटी पार्लरच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या असून, काही पती-पत्नीने एकत्रितरीत्या फॅमिली सलूनदे ...
पुण्याच्या धर्तीवर आता नाशिकमधील मॉल्समध्ये मोफत पार्किंग करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. यासंदर्भात सर्व मॉल्सला नोटिसा बजावून कोणतेही शुल्क आकारू नये याबाबत कळविण्यात येणार आहे. ...
शिवाजीवाडी येथील गोठ्यांच्या आरक्षित भूखंडासाठी ११ कोटी रुपयांचा मोबदला देण्यावरून महापालिकेच्या महासभेत बराच गदारोळ झाला. यासंदर्भात नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दिलेल्या आक्षेपांची छाननी करून मगच मोबदला अदा केला जाईल... ...
अर्थसंकल्पामध्ये अद्याप न्यायव्यवस्थेसाठी एक आकडीदेखील तरतूद सरकारकडून होऊ शकलेली नाही. त्यामुळे देशातील न्यायालयांना भौतिक सुविधा व न्यायाधीशांची प्रतीक्षा आहे. ...
खेडे विकासासाठी बंद केलेले लेखाशीर्ष पुन्हा सुरू करावे यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांना साकडे घातले. गुरुवारी (दि.२०) महासभेच्या पूर्वी राधाकृष्ण गमे यांची शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट घेतली आणि निधीचे समान वितरण करण्याची मागणी केली. ...
कारचे नुकसान का केले, अशी विचारणा करण्याचा राग आल्याने युवकाने इनोव्हा गाडी अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सातत्याने कोरडीठक पडणारी गोदावरी प्रवाहित होण्यासाठी पात्रातील नैसर्गिक कुंड पुनर्जीवित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी मंगळवारी गोदा पात्रातील नैसर्गिक कुंडांची पाहणी केली. ...