गिरणारे ते वाडगावरोड, वाडगाव ते आळंदी डॅम, वाडगाव ते करवंडेवाडी, वाडगाव ते दाबडगाव, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी वाडगावकरांनी रस्त्यावर धाव घेऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन छेडले. रस्त्याचे क ...
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त २८ ते ३० जूनदरम्यान पंढरपूर सायकलवारीचे आयोजन करण्यात आले असून, कॅन्सर व लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार या विषयांवर जनजागृती करत ७०० सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. ...
विद्यार्थ्यांना रोजगार उद्योजक व स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी समांतर प्रक्रियेतून दर्जेदार शिक्षणातून ज्ञानदानाचे कार्य करावे, असे प्रतिपादन डॉ. मो. स. गोसावी यांनी केले. ...
शाळा-महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया सुरू असताना जिल्हा प्रशासनाने सेतू कार्यालय बंद केल्याने विद्यार्थी व पालकांची विविध दाखले मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व्हरच्या व इतर अडचणींमुळे दाखले वितरणाचे काम धीम्या गतीने ह ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील कारभाराबाबतच्या अनेक तक्रारी विधानसभेपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांची चौकशी होण्याची शक्यता असतानाच कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची बक्षिसी मिळाल्याने महामंडळाकडून अंतर्गत कारभारावर पडदा टाकला ..... ...
विद्यार्थ्यांनी ध्येय ठरविल्यानंतर ते प्राप्त करण्यासाठी जिद्द व चिकाटीने मेहनत घेतल्याशिवाय ध्येय साध्य होऊन यशस्वी होता येत नाही, असे प्रतिपादन भविष्य निर्वाह निधीचे प्रादेशिक आयुक्त एम. एम. अशरफ यांनी केले. ...
शेतकरी वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन सेवेतील गोंधळ वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी लागणाºया दाखल्यांना विलंब होत आहे, तर सातबारा उतारा संगणकीकरण करण्याच्या कामातही दिरंगाई होत असल्याने सर्वांचीच कामे अडकून पड ...
येवला : रोहिणी नक्षत्र कोरडे गेले असले तरी मृग नक्षत्राच्या एकाच वादळी पावसाने परिसराला झोडपले होते. मात्र त्यानंतर पावसाने काहीशी दडी मारल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरणी लांबणीवर पडल्या होत्या. अशातच शनिवारी आर्द्रा नक्षत्राच्या प्रारं ...
सॅम्युअलच्या धाडसाचे कौतुक करत शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांच्या तपासी पथकाला मिळालेली प्रत्येकी ७० हजार असे एकूण दोन लाख दहा हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम सॅम्यूअल कुटुंबाला मदत म्हणून देण्याचे सहायक आयुक्त रमेश पाटील यांनी जाहीर केले. ...