लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालकमंत्र्यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना - Marathi News | Warning instructions given by the Guardian Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालकमंत्र्यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना

सायखेडा : गोदाकाठ भागातील दहा गावांना पुराच्या पाण्याचा वेढा दिला असून, पूरस्थिती गंभीर झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ... ...

रस्ते बुडाल्याने जिल्ह्यातील बस वाहतूक ठप्प - Marathi News | Bus traffic jams in district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ते बुडाल्याने जिल्ह्यातील बस वाहतूक ठप्प

नाशिक : गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण प्रवासी वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून, अनेक ठिकाणी बसेस रस्त्यातच थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत. नाशिक-पुणे आणि नाशिक-धु ...

इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Many villages in Igatpuri taluka lost contact | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

इगतपुरी : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. ...

पिंपळगाव बसवंत शहर जलमय - Marathi News | Pimpalgaon Basant City | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बसवंत शहर जलमय

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. पाराशरी नदीला पूर आला असून, अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. चिंचखेड चौफुली भागात राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३च्या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे ...

कादवा पुलावरून स्कॉर्पिओ नदीत - Marathi News | From the Mud Bridge to the Scorpio River | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा पुलावरून स्कॉर्पिओ नदीत

निफाड : येथील कादवा पुलावरून स्कॉर्पिओ गाडी खाली पडल्याने निफाडचे तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली. निफाडच्या दोघा तरुणांनी कादवा नदीला महापूर आलेला असताना जिवाची बाजी लावून रात्रीच्या अंधारात या स्कॉर्पिओतील तीन तरुणांना वाचविले. ...

गोंदे दुमाला परिसरात पूरस्थिती गंभीर - Marathi News | Gondi Dumala area severe in flood situation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे दुमाला परिसरात पूरस्थिती गंभीर

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, जानोरी, गोंदे दुमाला, कुºहेगाव, नांदगाव बुद्रुक आदी परिसरात आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेलगाव कुºहे येथील स्मशानभूमी पाण्या ...

तुरळक पावासामुळे खरीपाला जीवदान - Marathi News | Rapid rainfall causes kharif life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुरळक पावासामुळे खरीपाला जीवदान

देवळा : देवळा तालुक्यात रिमझिम पावसामुळे खरिपाकाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.तालुक्यात मध्यम स्वरपाचा पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत असतांना देवळा तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवलेली होती. यामुळे सर् ...

वटार येथील हत्ती नदीला पाणी - Marathi News | Water on the Elephant River in Vatar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वटार येथील हत्ती नदीला पाणी

वटार : परिसरातील गावांना शेती सिंचनासाठी महत्त्वाची असलेली हत्ती नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. ...

मोसम खोऱ्यातील नऊ गावांचा संपर्कतुटला - Marathi News | Nine villages in the Mosam Valley were contacted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोसम खोऱ्यातील नऊ गावांचा संपर्कतुटला

सटाणा : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने हरणबारी मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांना पूर आला आहे. मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत ...