लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नायगाव खोऱ्यातील नदी-नाले प्रवाहित - Marathi News | River-stream flows in the Naigaon Valley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगाव खोऱ्यातील नदी-नाले प्रवाहित

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे नायगाव खोºयातील सर्व नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. नायगाव- सायखेडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शेतात पाणी साचल्याने ह ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Central Railway traffic disrupted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मनमाड : मुंबई येथे सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाडकरांसह चाकरमान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेससह मुंबई-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. यामुळे दैनंदिन ...

जिल्ह्यात पावसाचा रौद्रावतार - Marathi News | Rainfall rains in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात पावसाचा रौद्रावतार

नाशिक : गेल्या दहा दिवस संततधार सुरू असतानाच शनिवारी रात्रभर आणि रविवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले यांना मोठे पूर येत अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कतुटला आहे. सायखेडा-चा ...

मौजे, कसबेसुकेणे परिसरात घरांमध्ये शिरले पाणी - Marathi News | Water entered the houses in the area of Kasbezukane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मौजे, कसबेसुकेणे परिसरात घरांमध्ये शिरले पाणी

कसबेसुकेणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगेने धोक्याची पातळी गाठली असून, मौजे सुकेणे व कसबेसुकेणेत पुराचे पाणी शिरले आहे. दुपारनंतर पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत असून, बाणगंगाकाठच्या सात गावांचा संपर्क तुटला आहे. ...

लासलगाव मध्ये संततधार पावसाच्या धारा - Marathi News | Lateral rainfall in Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव मध्ये संततधार पावसाच्या धारा

लासलगांव : गेल्या दोन दिवसापासून लासलगाव व परिसरामध्ये सतघर पाऊस सुरू असून ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या हंगामातील लासलगाव मध्ये ११.५ इंच पाऊस झाल्याची नोंद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पर्जन्यमापक यंत्राद्वारे झाली आहे. ...

चांदोरीत केंद्रीय राखीव दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू - Marathi News |  Rescue operation started from Central Reserve personnel in Chandori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरीत केंद्रीय राखीव दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू

सायखेडा : चांदोरी गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने अनेक नागरिक घरात, गच्चीवर, दुकानात अडकले आहेत. ...

पाटोदा गावांतर्गत रस्त्यांची दैनावस्था - Marathi News | The daylight of the roads under the village of Patoda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा गावांतर्गत रस्त्यांची दैनावस्था

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा गावातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. ग्रामपंचायतीने विविध योजना राबवुन पाटोद्यातील रस्त्यांचे सिमेंट कॉक्र ेटीकरण करण्यात आले होते. परंतु या सर्वच रस्त्यांची सुरु असलेल्या पावसाने अतिशय दयनीय अवस्था झाली ...

पाळे खुर्द परिसरात मुसळदार पाऊस शेती पिकाचे नुकसान - Marathi News | Damage to torrential rains, agricultural crops in the Pale Khurd area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाळे खुर्द परिसरात मुसळदार पाऊस शेती पिकाचे नुकसान

पाळे खुर्द : परिसरात गेल्या १० दिवसापासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने गिरणा नदीला पूर आला आहे. त्याच प्रमाणे धरणक्षेत्रात पाउसाचा जोर अधिक असल्याने धरणामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. ...

चणकापूर-अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ - Marathi News | An increase in the water level in the Chanakpur-Arjunasagar (Punand) project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चणकापूर-अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ

कळवण : तालुक्यातील आदीवासी पश्चिम पट्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात ...