लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सप्तशृंग गडावर पावसामुळ शुकशुकाट - Marathi News |  Shukushkat rains over the Saptasringa fort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंग गडावर पावसामुळ शुकशुकाट

वणी : सप्तशृंग गडावरील पर्वतरांगामधे तुफान पाऊस सुरु असुन गडावरील व्यवसाय पुर्णत: ठप्प झाले तर भाविकांअभावी संपुर्ण गडावर शुकशुकाट जाणवतो आहे. ...

पूराच्या पाण्यात रात्री अडकलेल्या कुटुंबाला अग्निशमन दलाने केले ‘रेस्क्यू’ - Marathi News | Fire crews 'rescue' for family trapped in flood waters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूराच्या पाण्यात रात्री अडकलेल्या कुटुंबाला अग्निशमन दलाने केले ‘रेस्क्यू’

रविवारी सकाळपासूनच गोदावरी नदीला पूर आलेला होता पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असताना मालेगाव स्टँड चिंचबन कोठारवाडी परिसरात संपूर्ण घरे पाण्याखाली सापडली होती. चिंचबन येथे असलेल्या सुलभ शौचालयात काम करणारे राजू शेवरे (३५), जयश्री शेवरे (३० ...

पेठ तालुक्यात जनजीवन विस्कळीत - Marathi News |  Life disrupted in Peth taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यात जनजीवन विस्कळीत

पेठ -तालुक्यात अतिवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले असून राष्ट्रीय व राज्य महामार्गासह लहान मोठया रस्त्यावर मोठया प्रमाणावर दरडी व झाडे कोसळल्याने जवळपास सर्वच तालुका बंदिस्त झाला आहे.२४ तासात तब्बल २४३मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्याने पावसा ...

सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने दोन वेळचे पुरविले भोजन - Marathi News | He provided two meals nashik flood, for self-interest through social awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने दोन वेळचे पुरविले भोजन

गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजन ...

३१ वर्षांनंतर जेलरोडचा पूल बुडाला - Marathi News | After 5 years, the bridge was submerged | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३१ वर्षांनंतर जेलरोडचा पूल बुडाला

नाशिकरोड : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल ३१ वर्षांनंतर जेलरोड येथील संत जनार्दन स्वामी पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरच्या पावसामुळे नाशिकरोडला सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. वालदेवी नदी तसेच ना ...

पंचवटी एक्स्प्रेस फिरली माघारी - Marathi News | Panchavati Express turned around | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी एक्स्प्रेस फिरली माघारी

नाशिक : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपूर्णपणे ठप्प झाली असून, त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवरदेखील झाला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी नाशिकरोड आणि इगतपुर ...

दिंडोरी तालुक्यात विक्र मी १३१ मिमी पाऊस - Marathi News | In Dindori taluka, I have 5 mm of rainfall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात विक्र मी १३१ मिमी पाऊस

दिंडोरी : तालुक्यात संततधार सुरू असल्याने धरणे भरली असून, धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ...

पेठ तालुक्यातील बहुतेक रस्ते बंद - Marathi News | Most roads in Peth taluka are closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यातील बहुतेक रस्ते बंद

पेठ : पावसाचे चेरापुंजी असलेल्या पेठ तालुक्यात शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी ८ वाजेपावेतो पावसाने धुवाधार बॅटिंग केल्याने जनजीवन विस्कळित झाले असून, तालुक्यातील धरणे व नदी, नाले दुथडी वाहत आहेत. २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे पेठ ते जोगम ...

तहसीलदारांनी केली सायकलवरून पाहणी - Marathi News | Tahsildar inspects bicycles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तहसीलदारांनी केली सायकलवरून पाहणी

कळवण : तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक छोटे-मोठे तलाव व धरण साठ्यात वाढ झाल्याने व नदी-नाल्यांना पूर आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. रविवारी कळवणचे प्रांतधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अनेक गावांना भेट देऊन पाहणी केली. ...