शहरात या आठवड्यात व्हीआयपी, व्ही.व्ही.आय.पी. दर्जाच्या व्यक्तींचे संभाव्य दौरे लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने चोख नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुन्हे विशेष शाखेचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी कलम १४४ लागू करण्यात आला असून, सर्व ...
निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधून आमदारकीच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज झालेल्या निर्मला गावित यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले असून, त्यांच्या उमेदवारीस मोठा विरोध होत आहे. भाजप-शिवसेना युतीमधील जागावाटप अजून नक्की झाले नसून, शिवसेनेच्या जागा ...
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे मागे वळून पाहिले तर आजवर राष्टÑीय पक्षांच्याच झोळीत मतदारांनी मतांचे भरभरून दान टाकल्याचा इतिहास आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्ष दुसºया स्थानावर आहेत. महाराष्टÑात अन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही शिरकाव करण्याच ...
राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकमधील पक्षाचे सर्वेसर्वा छगन भुजबळ शिवसेनेत जाण्याच्या चर्चेचा खुद्द भुजबळ यांनीच इन्कार केला असताना दुसरीकडे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता नाशिकमध्ये लक्ष घातले आहे. सोमवारी (दि.१६) पवार हे नाशिकम ...
जिल्ह्यात पदस्थापना पेसा तसेच अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक म्हणून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांसह स्थानिक आदिवासी शिक्षकांनाही अनुसूचित तथा पेसा क्षेत्रातच पदस्थापना देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य का ...
ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्री डी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी (दि.१५) सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान हजारो ...
संगीताच्या निमित्ताने आम्ही मंगेशकर कुटुंबीय जगभर फिरलो, पण नाशिकबाबत कायमच विशेष आपुलकी वाटत आली आहे. आमचे नाशिक शहराची ऋणानुबंध खूप जुने असून ते अद्यापही कायम आहेत, असे प्रतिपादन प्रख्यात संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी केले. ...
जागतिक पालीभाषा गौरव दिनानिमित्त संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. १५) सकाळी १0.३0 वाजता प. सा. नाट्यगृहात पाली-मराठी भाषेतील भिक्खुनी महाप्रजापती गौतमी नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलसमोरील समांतररोड, कोणार्कनगर, वृंदावननगर परिसरात आठवडे बाजारामुळे कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. आठवडे बाजार आटोपल्यानंतर कचरा उचलला जात नाही, त्यामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरते, शिवाय डासांचे प्रमाणदेखील वा ...