नाशिक : ‘तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं, सासुराला जाता जाता उंबरठ्यावर बाबासाठी येईल का गं पाणी डोळ्यामध्ये’, हे आर्त स्वर ऐकले की डोळ्यात हटकून पाणी येतं. मुली वडिलांच्या अधिक लाडक्या असतात, असे म्हटले जाते. हे हळवं झा ...
नाशिक : संपूर्ण जगभरात सध्या कोरोनाशी लढाई सुरू असताना रविवारी (दि.२१) कंकणाकृती सूर्यग्रहण होत असल्याने समाजातील काही घटकांकडून सूर्यग्रहणाचा कोरोनाशी संबंध जोडून या सूर्यग्रहणाकडे वेगवेगळ््या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. सूर्यग्रहणामुळे कोरोनाचा प ...
वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे जोरात सुरू आहेत. आपल्या शेतात रब्बीच्या पेरणीत मग्न असलेल्या शेतकर्यास आपल्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातल्याची माहिती मिळते अन् आभाळच ठेंगणं झाल्याचा आभास होतो. ...
मनमाड : कन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स शाखा आणि मनमाड शहर व्यापारी महासंघातर्फेचायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. तसेच चिनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चायना वस्तुंची होळी करण्यात आली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक कार्यक्रमांना परवनागी नाही. त्यामुळे आजच्या पिढीतील हायटेक झालेली तरुणाई आपल्या जन्मदात्याविषयी रविवारी फेसबूक, टिकटॉक, इंस्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांतून ऑनलाईन फादर्स डे साजरा करून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. ...
देवळाली कॅम्पमध्ये मास्क न लावता वावरणा-या नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्याचे ओदश गोराया यांनी दिले आहेत. तसेच दुकानदारांनाही फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...
महापालिकेच्या शाळेतील एका शिक्षकाने कोरोना लॉकडाऊन मुळे शाळा बंद करण्याची वेळ आली असून दाखला घेऊन जा असे पालकांना मोबाईल द्वारे सांगितल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. या शिक्षकाने शाळेविषयी चौकशी करणाऱ्या पालकांना दाखल्यांचे वाटप करण्यात येत असल् ...
मुळात बांधकाम विभागाचा साराच कारभार आजवर नेहमीच वादग्रस्त व चर्चेत राहिला आहे. या विभागातून फाईली गहाळ होणे, कार्यारंभ आदेश नसतानाही कार्यकारी अधिका-यांच्या वरदहस्तामुळे ठेकेदाराने परस्पर आपल्या अधिकारात कामे सुरू करून घेणे, ...