लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रक्तदान शिबिराला प्रतिसाद - Marathi News | Response to blood donation camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रक्तदान शिबिराला प्रतिसाद

निफाड : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर गरजू रु ग्णांना रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने निफाडची विकासधारा ग्रुप आणि नाशिक येथील अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे शुक्र वारी (दि. २४) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्तम प्रत ...

प्रवाशांविना धावतेय ग्रामीण भागात लालपरी - Marathi News | Lalpari in rural areas running without passengers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रवाशांविना धावतेय ग्रामीण भागात लालपरी

दिंडोरी : संपूर्ण राज्यात लॉकडाउनच्या काळात बंद असलेली लालपरी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्त्यांवर धावू लागली असली तरी कोरोनाच्या धास्तीने प्रवासी प्रवास करायला धजावत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...

दुबार पेरणीचे संकट टळले - Marathi News | The crisis of double sowing was averted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुबार पेरणीचे संकट टळले

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या असुन शेतकरी वर्गावरील दुबार पेरणीचे ... ...

देशातील पहिल्या ‘ई-कोर्ट’चा थाटात शुभारंभ - Marathi News | Launch of the country's first e-court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशातील पहिल्या ‘ई-कोर्ट’चा थाटात शुभारंभ

भारतातील पहिले ई-गव्हर्नंस केंद अर्थात ई-कोर्टचा शुभारंभ शनिवारी (दि.२५) डिजीटल पध्दतीने करण्यात आला. हा संपुर्ण सोहळा नाशिक बार असोसिएशनमार्फत युट्यूबवर उपलब्ध करून दिला गेला. ...

येवला-मनमाड रोडवर लूटमार करणारा आरोपी जेरबंद - Marathi News | Accused of robbery on Yeola-Manmad road arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला-मनमाड रोडवर लूटमार करणारा आरोपी जेरबंद

येवला : तालुक्यातील येवला-मनमाड महामार्गावर शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ...

चिंचबनवाडी परिसरात निसर्ग फुलला - Marathi News | Nature blossomed in Chinchbanwadi area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंचबनवाडी परिसरात निसर्ग फुलला

नांदूरशिंगोटे : हिरवाईने नटलेला डोंगर, जमिनीवर गवताच्या पसरलेला हिरवा शालू, खळखळणारे ओढे, उंचावरून पाणी पडताना दिसणारे धबधबे आणि पक्ष्यांचा किलबिलाट, असे हे मनमोहक सौंदर्य सध्या चिंचबनवाडी परिसरात पहायला मिळत आहे. ...

नियम मोडणाऱ्या दुकांदारावर मनमाडला दंडात्मक कारवाई - Marathi News | Manmad punishes shopkeepers for breaking rules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियम मोडणाऱ्या दुकांदारावर मनमाडला दंडात्मक कारवाई

मनमाड : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणाºया दुकानदारांविरोधात पालिका प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत ९५०० रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...

लासलगावी शांतता समितीची बैठक - Marathi News | Lasalgaon Peace Committee meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी शांतता समितीची बैठक

लासलगाव : बकरी ईद सण एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाज पठण करून प्रशासनाला सहकार्य करावे व लॉक डाउनचे सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाचा मुकाबला करण्यास आपले महत्त्वाचे योगदान द्यावे असे मत निफाडचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड ...

मनमाडला नियम मोडणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई - Marathi News | Manmad to take action against shopkeepers who break the rules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला नियम मोडणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई

मनमाड : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणाºया दुकानदारांविरोधात पालिका प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत ९,५०० रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...