सिन्नर: तालुक्यातील दुशिंगवाडी (वावी) येथील अिश्वनी राजेंद्र गोराणे (21) या वैद्यकीय घेणार्या तरु णीचा मृतदेह तब्बल बारा दिवसांनी भारतात आला. मृत्यूनंतर तब्बल बाराव्या दिवशी अतिशय शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्याला गेल्या १० ते १५ दिवसापासून विसावलेल्या पावसाने शनिवारी (दि.२५) दुपारी २ च्या सुमारास जोरदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. ...
गेल्या तीन ते चार महिन्यात टाळेबंदीच्या प्रभावाने अनेक रोजगार संपुष्टात आले आहे.. त्यामुळे नाशिक शहरात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविण्यात येत आहेत असतानाच टाळेबंदीचे पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईनाका पोलीस ...
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील बसस्टँड जवळ राहणारे पांडुरंग झिप्रा महाले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. सदरच्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु जीवनावश्यक वस्तूंचे व इतर साहित्याचे मोठ्या ...
मानोरी : उन्हाळ कांद्याला आज ना उद्या चांगला भाव मिळेल या अपेक्षेने चार महिन्यापासून चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा खराब होऊ लागल्याने स्वस्तात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अद्यापही अनेक शेतकºयांच्या चाळीत मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असल्या ...
नांदरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नद्या वाहत्या झाल्या आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानाकडे तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे ध ...
बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झ ...
सिन्नर : शहरासह तालुक्यात वाढत्या कोरोना ससर्गाच्या पाश्वभूमीवर हिंदुस्थान लिव्हर येथील कोविड 19 च्या वाढत्या केसेस बघता तहसीलदार राहूल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहु पाटील यांच्या पथकाने कंपनीला भेट देऊन संसर्ग र ...