महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपार ...
लोहोणेर : लोहोणेर गावात आज कोरोना सदृश्य रु ग्ण संख्येत दोन ने वाढ झाल्याने आता एकूण रु ग्ण संख्या तीन झाली आहे. यामुळे लोहोणेर गावातील नागरिकां मध्ये भीती व्यक्त केली जात आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील सर्वात पहिल्या त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्रीमती लक्ष्मीबाई पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत लॉकडाऊन पाळावा लागत असल्याने निफाड सारख्या सधन तालुक्यातील शेतीची कामे करणारे मजूर गावी गेले होते, तसेच शहरातील अनेक उद्योग व्यवसायावर अवकळा प्राप्त झाली आहे. ...
एरंडगाव : नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या देवदरी येथे पुरातन श्री महादेव मंदिर असल्याने श्रावणात भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसह पर्यटकांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ...
सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढता पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. ...