लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोनायोद्ध्यांचा सत्कार - Marathi News | Coronation Warriors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

मालेगाव : गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. या काळात विविध आरोग्य केंद्रातील कर्मचारी,परिचारिका, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांनी प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन आरोग्यसेवा दिली. त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत ...

मृत व्यक्तीच्या नावाने बनविले दस्तावेज - Marathi News | Documents made in the name of the deceased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मृत व्यक्तीच्या नावाने बनविले दस्तावेज

नांदगाव : १९ वर्षांआधी मृत व्यक्तींकडून मालमत्ता खरेदी केल्याचा दस्तावेज बनविण्यात आल्याची घटना येथील दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात घडल्याची माहिती उजेडात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

राणेखान वाड्यातील धातूच्या कळसाची चोरी - Marathi News | Theft of metal crown from Ranekhan castle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राणेखान वाड्यातील धातूच्या कळसाची चोरी

देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील प्रसिद्ध इतिहासकालीन राणेखान वाड्यातील कबरीवरील सप्तधातूंचा तिहेरी कळस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. त्यामुळे इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, पोलिसांनी चोरांचा शोध लावण्याची मागणी होत आहे. ...

वºहेदारणा तेथे गोदावरीत बुडून मुलाचा मृत्यू - Marathi News | The boy drowned in Godavari there | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वºहेदारणा तेथे गोदावरीत बुडून मुलाचा मृत्यू

चांदोरी : वºहेदारणा येथे गोदावरी नदीत बुडून चितेगाव येथील अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २७) घडली. कृष्णा बाळू बेदरकर हा सोमवारी (२७) दुपारी १ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेला होता. ...

ईदनिमित्त जनावरांचे बाजार बंद राहणार - Marathi News | The livestock market will be closed on this occasion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईदनिमित्त जनावरांचे बाजार बंद राहणार

मालेगाव : बकरी ईदनिमित्त जनावरांचे बाजार बंद राहणार असून, नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास आॅनलाइन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून खरेदी करावीत, असे शासनाने आदेश दिले आहेत. ...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वणीत चार दिवस बंदचा निर्णय - Marathi News | Decision to close Wani for four days to prevent corona outbreak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वणीत चार दिवस बंदचा निर्णय

वणी : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी वणी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बुधवार दि.२९ जुलै ते शनिवार दि. १ आॅगस्टपर्यंत सर्व व्यवसाय बंद ठेवाण्याचे आदेश ग्रामपालीकेने काढले आहे. ...

निफाडचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच बदली - Marathi News | Niphad chief Pankaj Gosavi was replaced in just two months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच बदली

निफाड : निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाल्याने निफाड शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

पीपीई कीट बनविणाऱ्या कंपनीत ४४ कामगार पॉझिटिव्ह - Marathi News | 44 workers positive in PPE insect manufacturing company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीपीई कीट बनविणाऱ्या कंपनीत ४४ कामगार पॉझिटिव्ह

दिंडोरी : तालुक्यात औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पालखेड औद्योेगिक वसाहतीतील पीपीई किट बनविणाºया एका कंपनीतील ४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कंपनी बंद करण्यात आली आहे. पालखेड ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासनाने कंपन ...

शहरात आज आढळले १२२ कोरोना रूग्ण; तीघांचा मृत्यू - Marathi News | 122 corona patients found in the city today; Death of three | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात आज आढळले १२२ कोरोना रूग्ण; तीघांचा मृत्यू

सध्या जिल्ह्यात विविध रूग्णालयांत एकूण २ हजार ४१४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ७७ टक्के आहे. ...