येवला : राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान द्या व सेवा संरक्षण देण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद येथून सुरु झालेले शिक्षक नेते गजानन खैरे यांचे अन्नत्याग, पायी दिंडी आंदोलन १६व्या दिवशी मागे घेण्यात आले.विनानुदानित शिक्षकांना अनुदान देण्यासाठी शासन ...
सातपूर : मनपा शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
नाशिक : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या असून, नियुक्तीच्या रोहयो उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांची बदली अहमदनगर जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी या पदावर झाली आहे, तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नितीन मुंडावरे यांच्याकडे रोहयो उपजि ...
चांदवड : तालुक्यातील डोंगरगाव येथील भागवत नागु शिंदे ३६ ,वर्षीय इसम सोमवार दि. १० आॅगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेतातील विहीरीवर मोटार सुरु करण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरुन विहीरीत पडून मरण पावल्याची ...
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने परिसरातील खरीप पिकाचे उत्पादन घटते की काय या धास्तीने बळीराजा चिंतित आहे. गेल्या महिन्यापासून जोरदार पाऊसच पडला नसल्यामुळे पिके सुकू लागली आहेत. ...
नांदगाव : वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी अधिकाराचा दुरुपयोग करत मनमानी कारभार करित असल्याच्या निषेधार्थ १५ आॅगस्ट रोजी जुन्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुरेश शेळके, संपत ...
कंधाणे : बागलाण तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वनविभागाच्या हद्दीतील वनपरिक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याने तालुक्यातील वनसंपदा धोक्यात आली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी कोणतीही मिरवणूक न काढता फक्त महापुरुषांचे व क्रांतिवीरांचे पूजन करून आदिवासी शक्ती सेनेकडून ठिकठिकाणी आदिवासी दिन साजरा करण्यात आला. ...