लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांदवड येथे पुन्हा नवीन दहा कोरोनाबाधित - Marathi News | New ten coronated again at Chandwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड येथे पुन्हा नवीन दहा कोरोनाबाधित

चांदवड : तालुक्यात पुन्हा नव्याने दहा कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मंगळवारी (दि. ११) आलेल्या अहवालात दहा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिली. ...

पेठ तालुक्यात कोरोनाने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman killed by corona in Peth taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यात कोरोनाने महिलेचा मृत्यू

पेठ : शहरात कोरोना संपुष्टात येऊन तालुका कोरोनामुक्त झाला असताना पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या शेवखंडी गावात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने प्रशासन व नागरिक सतर्क झाले आहेत. ...

यूपीएससीतील गुणवंताचा सत्कार - Marathi News | Honors of merit in UPSC | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यूपीएससीतील गुणवंताचा सत्कार

कळवण : आयपीएससाठी जगताप यांची नियुक्ती कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे माजी विद्यार्थी सुमित जगताप यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांची आयपीएसपदी नियुक्ती झाली आहे. ...

मालेगावी दहीहंडीवर कोरोनाचे विरजण - Marathi News | Coronation on Malegaon curd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी दहीहंडीवर कोरोनाचे विरजण

मालेगाव कॅम्प : मालेगावी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाºया दहीहंडी कार्यक्रमावर यंदा कोरोना महामारीचे विरजण पडले आहे. ...

गुरुकुल, महालक्ष्मीनगर भागात निकृ ष्ट दर्जाचे काम - Marathi News | Inferior work in Gurukul, Mahalakshminagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरुकुल, महालक्ष्मीनगर भागात निकृ ष्ट दर्जाचे काम

चांदवड : नगर परिषद अंतर्गत काही दिवसांपूर्वी गुरुकुल कॉलनीसह विविध नगरांत झालेली विकासकामे नियमाप्रमाणे झालेली नाही तसेच कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याची तक्रार करत कामाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शांताराम घुले यांनी मुख्य अधिकारी व ...

बिबट्याच्या हल्ल्यात मृत महिलेच्या कुटुंबाला मदत - Marathi News | Helping the family of a dead woman in a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात मृत महिलेच्या कुटुंबाला मदत

घोटी : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या भोराबाई आगिवले यांच्या कुटुंबीयांना आमदार हिरामण खोसकर यांनी पाड्यावर जाऊन १५ लाख रुपयांची मदत दिली. ...

कसबे सुकेणेची बाजारपेठ सील - Marathi News | Town drying market seal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसबे सुकेणेची बाजारपेठ सील

कसबे सुकेणे : गावातील पोळा वेशीजवळ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने कसबे सुकेणे बाजारपेठेचे मुख्य प्रवेशद्वार असलेली पोळा वेस बंद केली आहे. त्यामुळे व्यापारी आणि दुकानदार संतप्त झाले असून, मेनरोड खुला करण्याची मागणी होत आहे. क ...

साकोऱ्यात बॅँकेला ठोकले टाळे - Marathi News | Avoid hitting the bank in Sakora | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साकोऱ्यात बॅँकेला ठोकले टाळे

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील नागरिकांनी बॅँक कर्मचाऱ्यांच्या अरेरावी व वेळेवर कामे होत नसल्याची तक्रारी करत भारतीय स्टेट बॅँकेच्या साकोरा शाखेला कुलूप ठोकत बाहेर तासभर संताप व्यक्त केला. ...

अंजनेरीच्या उपसरपंचपदी चव्हाण यांची निवड - Marathi News | Chavan elected as Deputy Panch of Anjaneri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंजनेरीच्या उपसरपंचपदी चव्हाण यांची निवड

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश पंडित चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. चव्हाण यांची पाच विरुद्ध चार अशा एक मताच्या फरकाने निवड झाली. सभेप्रसंगी नऊ सभासद उपस्थित होते. ...