सिन्नर : केंद्र शासनपुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी विशेष सूक्ष्म-पतपुरवठा सुविधा योजनेंतर्गत येथील पथविके्रत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. ...
सटाणा : बागलाण तालुक्यात कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असुन मंगळवार (दि.११३ अखेर हा आकडा दोनशे पार झाला आहे. कोरोना बळींचा आकडा ११ वर गेला आहे. दोनच दिवसात तब्बल २५ करोना पॉझिटिव्ह तर १०३ संशियत रूग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्यांचे दर्शन घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंचखेड येथे शेतकरी जीवन संधान यांच्या गाईच्या वासरावर बिबट्याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून ठा ...
नाशिक : कुरियरचे कार्यालय बंद झाल्यानंतर ग्राहकांसाठी वाटप करायची ९ लाख ७४ हजार रुपयांची रोकड घरी घेऊन जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रितम हरिभाऊ बागडे (३०, रा.गेंदालाल मिल, जळगाव) याच्या दुचाकीला लाथ मारुन रोकड असलेली बॅग लांबविल्याची ...
मालेगाव : शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी, नागरी सुविधांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी मालेगाव अवाम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त दीपककासार यांना मागण्या ...
लोहोणेर : वसाका साखर कारखान्यासाठी ज्या काही कमर्चाऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत त्या जमीनधारक कमर्चाºयांची वसाका कारखाना बंद पडल्याने उपासमार होत आहे. ...
पाटोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने व व्यापाऱ्यांनीही खरेदीकडे पाठ फिरविल्याने शेतकºयांनी बागेतील तयार माल शेताच्या कडेला तोडून टाकला तर काही माल कवडीमोल दराने विकावा लागल्याने या भागातील शेतकºयांना मो ...
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने परिसरातील खरीप पिकाचे उत्पादन घटते की काय या धास्तीने बळीराजा चिंतित आहे. गेल्या महिन्यापासून जोरदार पाऊसच पडला नसल्यामुळे पिके सुकू लागली आहेत. धरणात अवघा दहा टक्के पाणी आहे. त्यामुळे मार्क ...
कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे माजी विद्यार्थी सुमित जगताप यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांची आयपीएसपदी नियुक्ती झाली आहे. ...
सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथे विनापरवाना सुमारे २११ ब्रास वाळूचा उपसा केल्याप्रकरणी वाळूतस्करांवर महसूल विभागाच्या जिल्हा पथकाने कारवाई करत दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. याप्रकरणी सबंधितांवर प्रतिब्रास ३० हजार रुपये याप्रमाणे ६३ लाख ३० हजारांचा दंड ...