चांदवड येथे पुन्हा नवीन दहा कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 10:57 PM2020-08-11T22:57:00+5:302020-08-12T00:08:24+5:30

चांदवड : तालुक्यात पुन्हा नव्याने दहा कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मंगळवारी (दि. ११) आलेल्या अहवालात दहा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिली.

New ten coronated again at Chandwad | चांदवड येथे पुन्हा नवीन दहा कोरोनाबाधित

चांदवड येथे पुन्हा नवीन दहा कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्देनाशिक मनपा येथे स्वॅब दिलेले चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.


चांदवड : तालुक्यात पुन्हा नव्याने दहा कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मंगळवारी (दि. ११) आलेल्या अहवालात दहा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिली.
वडाळीभोई- १, रायपूर- १, चांदवड- ४, डोणगाव- १, पिंपळद १, खासगी लॅब, चांदवड दोन रुग्ण ५५ वर्षीय पुरुष व ३१ वर्षीय महिला. नाशिक मनपा येथे स्वॅब दिलेले चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. नागरिकांनी काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले.
तालुक्यातील दरेगाव येथे एक कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, खेड्या-पाड्यात कोरोनाने प्रवेश केल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.

Web Title: New ten coronated again at Chandwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.